भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...
भगवान जगन्नाथ रथयात्रेला ओदिशात पुरी आणि गुजरातमधे अहमदाबाद इथं प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या वार्षिक उत्सवानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथ यांची पवित्र रथयात्रा लोकांच्या जीवनात, आरोग्य, आनंद आणि अध्यात्मिक...
राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीच्या मुलांबरोबर लष्कर प्रमुखांचा संवाद
नवी दिल्ली : राष्ट्रीय एकात्मिक भ्रमंतीवर असलेल्या रामबाण, रिसी आणि राजोरी प्रांतातील 20 आणि बारामुल्लामधल्या 120 विद्यार्थ्यांनी आज नवी दिल्लीला भेट दिली. या विद्यार्थ्यांच्या गटाने लष्कर प्रमुख जनरल बिपीन...
क्रीडा स्पर्धा पदक विजेत्यांसाठी पारितोषिके
नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख पारितोषिकं दिली जातात. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या...
व्यक्तीगत कर्ज फेड केल्यावर महिनाभरात मालमत्तेची कागदपत्रे देण्याचे रिझर्व्ह बँकेचे वित्तीय संस्थांना आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पर्सनल लोन अर्थात व्यक्तीगत कर्ज घेतलेल्या व्यक्तींनी कर्जाची परत फेड केल्यावर महिनाभरात त्यांच्या गहाण ठेवलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची कागदपत्र हस्तांतरित करावी. अन्यथा विलंबाबद्दल वित्तीय संस्थांना...
लसीकरणाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी प्रत्येकानं जागरुक रहावं – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गावांमधल्या प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करणं हेच प्रत्येक गावाचं लक्ष्य असायला हवं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज...
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी निषेध केला आहे. ते एका खासगी वाहिनीशी बोलत होते. ज्या...
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा नीटचा निकाल काल जाहीर झाला. यापरीक्षेत ओडीशातल्या शोएब आफताब यानं ७२० पैकी ७२० गुण घेऊन प्रथम क्रमांक...
राज्य विमा महामंडळच्या रुग्णालयात प्रसूती खर्चात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयात प्रसूती संबंधीच्या सेवा आणि उपचार न मिळू शकणाऱ्या गर्भवती महिलांना दिल्या जाणाऱ्या प्रसूती खर्चात वाढ करण्याचा निर्णय कर्मचारी राज्य विमा...
जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि प्रचलित जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री...











