केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला दिली परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे.
आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे.आत्मनिर्भर भारत...
प्रधानमंत्री बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे प्रधानमंत्री शेर बहादूर देवूबा यांच्या निंमत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या बुद्धपौर्णिमेच्या मुर्हतावर नेपाळमधल्या लुंबिनी इथं औपचारिक भेटीवर जाणार आहेत. प्रधानमंत्री यावेळी बौद्ध संस्कृतीच्या एका विशिष्ट...
मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर...
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी लशीच्या दोन मात्रा अत्यावश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माचे प्रतिक असलेल्या पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भंते...
नैऋत्य मान्सूनची संपूर्ण देशातून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतली. १९७५ सातव्यांदा मान्सून माघारी जायला एवढा उशीर झाला असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. यंदा सलग तिसऱ्यावर्षी देशात...
सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार नाही भारतीय लष्करानं स्पष्ट केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सीमाभागात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार होत नसल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलं आहे. उत्तर सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या स्थितीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती पूर्णपणे बनावट...
एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमेझ़ॉन इंडिया आता भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनास सुरवात करणार आहे. एमेझ़ॉन फायर टीव्ही स्टिकच्या उत्पादनाने त्याची सुरुवात होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री...
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विजू खोटे यांचे निधन. कलियाच्या क्लासिक शोलेमधील भूमिकेसाठी अभिनेता सर्वोत्कृष्ट म्हणून ओळखला जातो.
१९६४ पासून अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करणारा, हा अभिनेता चित्रपटात काम...
देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून सर्व वाहनांवर फास्टटॅग लावणं बंधनकारक असणार आहे.
यामुळे प्रवाशांना पथकर नाक्यावर थांबावं लागणार नाही. केंद्रीय परिवहन मंत्रालयानं गेल्या महिन्यात अधिसूचना जारी करुन,१ डिसेंबर २०१७...
राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी
नवी दिल्ली : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती...











