मास्क आणि सॅनीटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने चेहऱ्यावर लावायचे मास्क आणि सॅनीटायझरचा समावेश, येत्या ३० जूनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंमध्ये केला आहे. त्यांची साठेबाजी आणि काळाबाजार रोखावा तसेच त्यांचे उत्पादन आणि पुरवठा...
देशातील कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राद्वारे सहा सक्षम गटांची पुनःस्थापना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली कोविड-19 ची स्थिती हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सहा सक्षम गटांची फेररचना करून केंद्र सरकारनं त्यांचे 10 गट तयार केले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेली...
मृदा आरोग्य पत्रिका योजनेला भरघोस प्रतिसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जमिनीची उत्पादन क्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने मृदा आरोग्य पत्रिका योजना सुरू केलेली आहे. देशभरातल्या शेतकऱ्यांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद...
देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येनं ७५ लाखाचा टप्पा पार केला आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ६८ टक्के इतकं झालं आहे. बरे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या पंतप्रधानांदरम्यान दूरध्वनी संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनी केला.
नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या...
खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता सरकारने उचलली विविध पावले
नवी दिल्ली : खादी आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड होण्याकरिता भारत सरकारने विविध पावले उचलली आहेत. खादीच्या अस्सलतेच्या हमीसाठी भारत सरकारने ‘खादी मार्क’ अधिसूचित केला आहे. परदेशात व्यवसाय पोहोचवण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग...
गावोगावात लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी नागरिकांना प्रोत्साहित करावं – अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातलं कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण ही फार मोठी कामगिरी असून संघराज्यातल्या सहकाराचा उत्तम नमुना असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं आहे. गावोगावात लशीच्या दुसऱ्या मात्रेसाठी...
आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिकतेनं परिपूर्ण असणारं नव संसद भवन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसद भवनाच्या नव्या इमारतीची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांच्या...
दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्समध्ये सहमती
नवी दिल्ली : दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत. फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद...
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांनी...










