आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात देशानं ४० कोटीचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात काल ५१ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ४० कोटी ४९ लाख...
हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून मनोहरलाल खट्टर उद्या शपथ घेणार
नवी दिल्ली : चंडीगढ इथं उद्या आयोजित शपथविधी सोहळ्यात मनोहरलाल खट्टर उद्या मुख्यमंत्रीपदाची तर दुष्यन्त चौटाला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जननायक जनता पक्षासोबत आघाडी करून हरयाणामध्ये भाजपा सरकार स्थापन...
राजधानीत पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन
नवी दिल्ली : देशाचे प्रथम प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांची 130 वी जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी...
गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही...
जागतिक समस्यांवरच्या उपायांसाठी सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक शांतता, जागतिक भरभराट किंवा जगाला भेडसावणाऱ्या विविध समस्या, या कारणांमुळे सध्या संपूर्ण जग भारताकडे अपेक्षा आणि आत्मविश्वासानं बघत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतीय भेटीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले वक्तव्य
नवी दिल्ली : माझ्या मित्रांनो आणि अमेरिका अध्यक्ष ट्रम्प तसेच अमेरिकेचे सन्माननीय प्रतिनिधी
आपणास माझा नमस्कार,
मी पुन्हा एकदा राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या बरोबर आलेल्या सदस्य गटाचे हार्दिक स्वागत करतो, आपल्या कुटुंबियांसह...
२०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल – डी. व्ही. सदानंद गौडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायनं मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे....
दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...
नवरात्री उत्सवाच्या निमित्त रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं दूरदर्शन रामायण मालिकेचं पून:प्रसारण सुरु करणार आहे. रामानंद सागर यांची ही मालिका पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या स्वरुपात पुढचे दहा दिवस दूरदर्शनच्या डीडी नॅशनल...











