एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध केंद्रीय निवडणूक आयोग कारवाई करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता नसलेल्या एकवीसशेहून जास्त नोंदणीकृत राजकीय पक्षांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातल्या २९ ‘ए’ आणि २९ ‘सी’...
उद्यापासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पुण्यातील प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती...
रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन...
गव्हाची निकड असलेल्या मित्रदेशांना यापुढेही निर्यात केली जाईल – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताशी पूर्वापार मैत्रीसंबंध असलेल्या देशांमधे गव्हाची निकड असल्यास त्यांना गहू निर्यात करण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक...
चेन्नईमध्ये २८ हजार ५४० कोटी रुपयांच्या सहा महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज हैद्राबाद आणि चेन्नईच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेच्या दीक्षांत समारंभाला प्रधानमंत्री उपस्थिती राहणार आहेत. तसंच उपस्थितांना संबोधित...
देशातल्या महिला आमदार, खासदारांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचं केरळात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिलांनी देशातल्या राजकारणात आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. देशातल्या महिला खासदार आणि आमदाराच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना...
कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं नवी दिल्ली इथल्या सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. नियमांचं उल्लंघन करत चीनी...
कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...
साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...











