पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक

नवी दिल्ली : पंजाबमधल्या फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीतल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दु:खदायक घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांचा पंतप्रधानांनी सांत्वन केले असून या दुर्घटनेतल्या जखमींच्या प्रकृतीत...

शिष्यवृत्तीसाठी ६५० कोटी मंजूर – सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांची माहिती

नवी दिल्ली : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी 650 कोटींचा निधी देण्यास आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे...

अहमदनगर येथील डॉ.अमोल बागुल यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली : अहमदनगर येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना वैविद्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्यासह उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या...

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे उच्चस्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार

नवी दिल्ली : ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे एक उच्च स्तरीय पथक उद्या जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नवीन सुधारणा आणि सर्वोत्तम पद्धती सुरु करण्याबाबत...

पंतप्रधानांच्या व्लादिव्होस्टोक दौऱ्यादरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार

नवी दिल्ली : संयुक्त निवेदन "विश्वास आणि भागीदारीच्या माध्यमातून सहकार्याची नवी शिखरे गाठणे" भारत-रशिया व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संयुक्त रणनीती भारत आणि रशिया दरम्यान रशियन लष्करी उपकरणांच्या सुट्या भागांच्या...

वास्को-बेळगावी दरम्यान नव्या पॅसेंजर रेल्वे सेवेची सुरुवात

पणजी : प्रवाशांची मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या वास्को-बेळगावी दरम्यानच्या पॅसेंजर रेल्वे सेवेला आज हिरवा बावटा दाखविण्यात आला. केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच केंद्रीय रेल्वे...

‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे...

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत प्रकाशन विभागाने 'लोकतंत्र के स्वर (खंड -2 ' आणि 'द...

आगामी दोन वर्ष ‘सीओपी’चे अध्यक्षपद आता भारताकडे, चीनकडून स्वीकारला कार्यभार

जागतिक स्तरावर भू-व्यवस्थापनाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी भारत नेतृत्व करणार सन 2022 पर्यंत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाची पूर्तता करण्यासाठी आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साधण्यासाठी आवश्यक त्या...

युएनसीसीडी सीओपी 14 कार्यक्रमाला सुरूवात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय...

जमिनीचा स्तर खालावण्याच्या समस्येवर दिल्ली जाहीरनामा तोडगा काढणार - केंद्रीय पर्यावरण मंत्री नवी दिल्ली : यूएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन अर्थात यूएनसीसीडी च्या 14 व्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज् (सीओपी 14)...

देशाच्या जहाज बांधणी उद्योगाला गती देणाऱ्या नौवहन महासंचालनालयाचा उद्या 70 वा वर्धापन दिन

मुंबईमध्ये होत असलेल्या कार्यक्रमाला केंद्रीय जहाजबांधणी राज्यमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित राहणार नवी दिल्ली : देशाच्या जहाज बांधणी, निर्मिती क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणा-या नौवहन (जहाज बांधणी) महासंचालनालयाला उद्या- दि. 3 सप्टेंबर,...