हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज राहण्याचे...
नवी दिल्ली : हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना तसेच जैव विविधतेच्या होणाऱ्या नुकसानीला तोंड देण्यासाठी देशातल्या वन अधिकाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य प्राप्त करुन सज्ज व्हावे असे आवाहन उपराष्ट्रपती एम....
पंतप्रधान आणि युक्रेनच्या राष्ट्रपतींनी केली दूरध्वनीवरुन चर्चा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्रपती ब्लोदीमीर झेलेंस्की यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
युक्रेनच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झेलेंस्की यांच्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. युक्रेनमधे नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत...
बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 संसदेत मंजूर
दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवाद हा मानवतेचा शत्रु; - अमित शहा
नवी दिल्ली : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) सुधारणा विधेयक 2019 आज राज्यसभेतही संमत झाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू असून आपल्या भूमीवरुन...
कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे- फग्गनसिंह कुलस्ते
नवी दिल्ली : कॉर्पोरेट कंपन्यांनी बदलत्या काळानुरुप अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन यशस्वी व्हावे असे आवाहन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी केले आहे. जागतिक अर्थव्यवस्था एका कठिण टप्प्यातून जात...
1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम
नवी दिल्ली : 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे...
संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-II 2018 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी...
मुंबईच्या आयकर विभागाद्वारे मुंबई आणि पुणे येथे गृहबांधणी प्रकल्पांवर धाड मोहिम
700 कोटी रुपयांचा आयकर वाचवण्यासाठी करण्यात आलेले गैर व्यवहार उघडकीस
नवी दिल्ली : मुंबईच्या आयकर विभागाने 29 जुलै 2019 रोजी शोध आणि पकड मोहिम प्रामुख्याने 40 गृहबांधणी विकास समुहासाठी मुंबई...
शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळ शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि बोलिव्हियन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बोलिव्हिया यांच्यात शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अंतराळाच्या शोध आणि वापरातील सहकार्याबाबत भारत आणि बोलिव्हिया यांच्यात स्वाक्षरी करण्यात आलेल्या...
2019-20 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषण आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : 2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी,पोषण आधारित अनुदान निश्चित करावे यासाठीच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात...
देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल
नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी...