देशभरात जेनेरिक औषधांची 5440 दुकाने कार्यरत
नवी दिल्ली : प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेंतर्गत देशभरात एकूण 5440 दुकाने कार्यरत असून त्यामधून लोकांना परवडण्याजोग्या दरात औषधांची विक्री केली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 840 दुकाने असून त्याखालोखाल...
शाळांच्या परिसरात तंबाखू उत्पादने विकणाऱ्यांवर कारवाई- गुजरातमध्ये सर्वाधिक दंडवसुली
नवी दिल्ली : सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादनांसंदर्भातील (जाहिरातीला प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य नियमन) कायद्यातल्या कलम 6 नुसार 18 वर्षांखालील व्यक्तीला ही उत्पादने विकण्यास व कोणत्याही शैक्षणिक संस्थेपासून...
आर्थिक मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ- महाराष्ट्रात सर्वाधिक 970 जागा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आर्थिक मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या 5200 जागा वाढवल्या आहेत. राज्य सरकारची महाविद्यालये, राज्य सरकार अनुदानित सोसायट्यांकडून चालवली जाणारी महाविद्यालये, महानगरपालिकेची...
भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या (2018-19 ची तुकडी) एका गटाने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
आपल्या देशाच्या वनसंपदेचे संरक्षण करण्यासाठी आणि हरित आच्छादन...
भारतीय नौदलात दहावी उत्तीर्ण खलाशी भरती
नवी दिल्ली : भारतीय नौदल खलाशी या पदाच्या भरतीसाठी सप्टेंबर 2019 मध्ये संगणक आधारित परीक्षा आयोजित करणार आहे. 1 एप्रिल 2000 आणि 31 मार्च 2003 ( दोन्ही दिवस समाविष्ट)...
भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली
नवी दिल्ली : भारतीय क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
“भारत मातेच्या या वीरपुत्राला त्यांच्या जयंतीदिनी माझी विनम्र श्रद्धांजली. ते एक निर्भिड आणि...
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सादर केला केंद्र सरकारच्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा
नवी दिल्ली : पुन्हा सत्तेवर आल्यानंतरच्या पहिल्या 50 दिवसांच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज सादर केला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे...
वस्तू आणि सेवा कर परिपत्रकासंदर्भातले शुद्धीपत्रक
नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराचे जीएसटीआर-3 बी प्रपत्र भरताना, नोंदणीकृत काही व्यक्तींनी आयजीएसटी भरतानाच्या सेवा निर्यातीसंदर्भातली तसेच सेझ युनिटसाठी केलेल्या शून्य दर पुरवठ्याची माहिती देताना चूक केली...
2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पायाभूत विकास
नवी दिल्ली : टोकिओ येथे 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय क्रीडापटू आणि संघांची तयारी करण्याच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या विविध केंद्रात क्रीडा विषयक सुविधा अद्ययावत करण्यात येत आहेत...
क्रीडा स्पर्धा पदक विजेत्यांसाठी पारितोषिके
नवी दिल्ली : ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा यासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या पदक विजेत्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून रोख पारितोषिकं दिली जातात. ‘आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधल्या...