सत्य आणि न्यायाचा विजय झाला, जाधव यांना न्याय मिळणार : आयसीजे च्या निकालावर पंतप्रधान...

नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास...

कृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार...

नवी दिल्ली : कृषी विकासदर वाढविण्यासाठी  कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे,शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, अन्न प्रक्रिया उद्योगाचा विकासदर वाढविणे तसेच कृषी क्षेत्रातील गुंतवणूक...

रेशनकार्डला आधारची जोडणी

नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे वृत्त काही माध्यमांकडून आले होते....

राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल डॉ. हर्ष वर्धन यांनी केला प्रकाशित

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य ब्ल्यूप्रिंट अहवाल प्रकाशित केला. सूचनांसाठी www.mohfw.gov.in वर तीन आठवड्यांसाठी तो उपलब्ध असेल. सर्वांपर्यंत...

14545 कि.मी. लांबीच्या 272 रस्त्यांच्या बांधकामासाठी आराखडा तयार

नवी दिल्ली : सरहद्दीजवळ समग्र आणि व्यापकरित्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात असून सर्व प्रकारच्या हवामान स्थितीत सुरळीतपणे संपर्क राहील आणि संरक्षणसिद्धता वृद्धींगत होईल अशा पद्धतीने रस्ते, रेल्वे मार्ग...

वर्ष 2018-19 मध्ये पेट्रोलियम क्षेत्राचे राजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान

नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्राने वर्ष 2018-19 मध्ये रोजकोषात 595,438 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यात केंद्रीय राजकोषात 365,113 तर राज्यांच्या राजकोषात 230,325 कोटी रुपयांचे योगदान आहे. 2018-19 या वर्षात...

बायोगॅसचे उत्पादन

नवी दिल्ली : सेंद्रीय कचरा आणि बायोमासचे सक्षम व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी पर्यावरणानुकूल इंधन म्हणून संपीडित बायोगॅसच्या वापराला सरकार चालना देत आहे. यासाठी सार्वजनिक तेल कंपन्यांनी परवडणाऱ्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय...

जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून...

बलात्काराचे खटले वेगात चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट

महिला आणि बालविकास मंत्रालयाचा निर्णय नवी दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे प्रकार रोखण्यासाठी गुन्हेगारांना लवकर शिक्षा व्हावी यासाठी 1023 फास्ट ट्रक कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. महिला आणि बाल...

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देशाच्या अभिमानाची बाब, सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाचा इफ्फी महत्त्वपूर्ण- प्रकाश जावडेकर

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ही देशाच्या अभिमानाची बाब आहे, यावर्षी इफ्फीने सुवर्णमहोत्सव गाठला आहे. त्यामुळे यावर्षीचा चित्रपट महोत्सव खास आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर...