देशातल्या सर्वात जुन्या नौदल हवाई स्क्वाड्रनचा हीरक महोत्सव साजरा

नवी दिल्ली : देशातली पहिली नौदल हवाई स्क्वाड्रन 550 चा हीरक महोत्सव 17 ते 19 जून 2019 दरम्यान कोचीच्या नौदल तळावर साजरा होत आहे. या सेवेला 60 वर्ष पूर्ण...

ओम बिर्ला यांची लोकसभेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून स्वागत

नवी दिल्ली : 17 व्या लोकसभेच्या सभापतीपदी ओम बिर्ला यांची एकमताने निवड करण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. सभागृहात मोदी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले....

व्यावसायिक वाहनचालकांसाठी किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा...

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातल्या कुशल तरुणांना लाभ मिळावा ह्या हेतूने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने व्यावसायिक वाहन चालकांच्या नोकरीसाठीची किमान शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्याचानिर्णय घेतला...

वाणिज्य मंत्र्यांची ई-कॉमर्स आणि टेक-कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी टेक म्हणजेच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यात देशातल्या तसेच परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही...

नृत्य आधारित-रीएलीटी शोज मध्ये बालकांच्या योग्य सहभागाबाबत माहिती-प्रसारण मंत्रालयाकडून सर्व खाजगी वृत्तवाहिन्यांना दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली : अनेक वाहिन्यांवर सुरु असलेल्या रीएलीटी शो म्हणजे विविध कलागुणांना वाव देण्याऱ्या कार्यक्रमात लहान मुले, चित्रपटात किंवा इतर मनोरंजाच्या कार्यक्रमात मोठ्या वयाच्या कलाकारांनी केलेले नृत्य सादर करत...

महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार...

वाळवंटीकरणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना करून भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल-केंद्रीय पर्यावरण मंत्री

नवी दिल्ली : वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करुन भारत जगासमोर आदर्श उदाहरण निर्माण करेल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. पर्यावरणसंबंधिच्या भारताच्या उपाययोजना कुठल्याही...

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

नवी दिल्ली : नमस्कार मित्रांनो, निवडणुकांच्या नंतर नव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आज पहिले अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत आलेल्या अनेक नव्या सहकाऱ्यांची ओळख होण्याची संधी आहे आणि जेव्हा नवे सहकारी...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर

नवी दिल्ली : जेईई ॲडव्हान्स 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातल्या बल्लारपूरमधल्या कार्तिकेय गुप्ता याने प्रथम स्थान पटकावले असून त्याला 372 पैकी 346 गुण मिळाले आहेत. मुलींमध्ये अहमदाबादची...