भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...
२६११ च्या हल्ल्यातल्या दहशतवाद्याला ‘जागतिक पातळीचा दहशतवादी घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला लष्करे-तोयबा या दहशतवादी संघटनेचा, पाकिस्तानस्थित सदस्य साजित मीर याला, ‘जागतिक पातळीवरचा दहशतवादी’ म्हणून घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...
शारजामध्ये ६ हजार भारतीयांचा योगविषयक कार्यक्रमात सहभाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला. शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ, शारजाची क्रीडा अकादमी, आणि भारताचे दुबईतले राजदूत...
जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाचं तापमान प्रत्येक दशकात शून्य पूर्णांक दोन अंशांनी वाढत असल्याचा इशारा ५० आघाडीच्या शास्त्रज्ञांनी दिला. २०१३ ते २०२२ या कालावधीत मानवनिर्मित तापमानवाढीच्या पातळीत शून्य पूर्णांक दोन...
आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर...
खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर...
जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...
गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...
चीनची अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने अमेरिकेच्या मायक्रॉन टेक्नॉलॉजी संस्थेच्या मेमरी चिपच्या वापरावर बंदी घातली आहे. मेमरी चिप निर्मितीतील अमेरिकेची बलाढ्य कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजी निर्मित उत्पादने राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे चीन...
संपूर्ण जग अन्न, इंधन, खते आणि औषधांच्या जागतिक पुरवठा साखळीत नवीन आव्हानांचा सामना करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्ट मोरेस्बी इथं पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मारापे यांच्यासोबत इंडो-पॅसिफिक बेटांच्या मंचाच्या - तिसऱ्या शिखर परिषदेच्या सह- अध्यक्ष स्थानी होते. संपूर्ण...