इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेनं केलं बेदखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि मुलींच्या अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या इराण देशाला संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि  सामाजिक परिषदेनं बेदखल केलं आहे. लिंग समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयोगाच्या निर्देंशांकडे...

महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...

संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी करण्यावर भारत आणि ग्रीस यांच्यात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ग्रीस देशांत संरक्षण, सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणं,२०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पटीनं वाढवण्यावर एकमत झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

इंग्लंडमधील लेश्टर मैदानाला क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांचं नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड मधल्या लेश्टर मैदानाला विख्यात फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव देऊन तिथल्या क्रीडांगण प्रशासनानं गावस्कर यांचा सन्मान केला आहे. गावस्कर यांना आजपर्यंतचा सर्वाधिक कुशल फलंदाज मानलं जातं....

अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल...

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला.  सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...

युनेस्को आशिया – पॅसिफिक पुरस्कार मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाला जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक वारसा स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा  युनेस्को आशिया - पॅसिफिक  पुरस्कार  मुंबईतल्या १६९ वर्षे जुन्या  भायखळा रेल्वे स्थानकाला  जाहीर झाला आहे.  केंद्रीय...

जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...

मालदीवमध्ये विविध विकासकामं करण्यासाठी भारताकडून 100 मिलियन मालदीवी रुपयांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री तीन दिवसांच्या मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी काल मनधू इथं पोहोचले. मालदीव आणि भारत या दोन देशांमधलं सहकार्य वाढवण्याबाबत आणि भारताच्या आर्थिक मदतीनं...

नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची  तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर...