चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RTPCR चाचणी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून भारतात प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना या देशांमधून निघण्यापूर्वी RTPCR चाचण्या करणं अनिवार्य असेल. प्रवाश्यांना १ जानेवारी पासून आरटीपीसीआर...

आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य पूर्व अर्थात आखाती देशांना यंदा जागतिक सरासरीच्या दुपटीन तापमान वाढीच्या झळा बसत आहेत. ज्याचा, तिथले नागरिक आणि अर्थव्यवस्थेवर विनाशकारी परिणाम होण्याचा धोका संभवतो असं...

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक...

भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक – श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका अनेक क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणखी वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचं श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. दोन्ही देश परस्परांबरोबर...

जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....

अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करुन प्रधानमंत्री इजिप्तला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज इजिप्तला रवाना झाले. प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच इजिप्त दौरा आहे. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल...

अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने घेतला...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने वेग घेतला आहे. मॅकार्थी यांचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्टिव्ह स्कॅलिस आणि बायडेन...

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकसंख्या शंभरीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या पदकांची संख्या शंभरीवर गेली आहे.  यात २५ सुवर्ण, ३० रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे....

जपानमध्ये टोकियो इथं भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली....

चालू आर्थिक वर्षात भारताकडून श्रीलंकेला सर्वाधिक कर्ज पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत हा श्रीलंकेचा सर्वाधिक कर्ज पुरवठा करणारा देश ठरला आहे. चालू वर्षात भारतानं श्रीलंकेला ९६८ बिलियन अमेरिकन डॉलर्स कर्ज दिलं. २०१७ ते २०२१ या पाच वर्षात...