आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर...
पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची भारताची इच्छा असली तरी त्यासाठी हिंसा आणि दहशतवाद मुक्त वातावरण...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत नेहमीच पाकिस्तानशी सलोख्याचे संबंध राखण्यासाठी इच्छुक राहिला आहे, मात्र त्यासाठी हिंसा आणि दहशतवादापासून मुक्त वातावरण असणं गरजेचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे....
भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्य निर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांचं मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या १५ वर्षांत दारिद्र्यनिर्मूलनात चांगली कामगिरी केल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. विविध घटकांवर आधारित जागतिक गरीबी निर्देशांकाबाबतचा अहवाल, संयुक्त राष्ट्रांचा विकास कार्यक्रम तसंच ऑक्सफर्ड गरीबी...
नेपाळमध्ये झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमध्ये आज झालेल्या दोन भूकंपांमुळे राजधानी दिल्लीसह देशाच्या उत्तर भागाला मोठे हादरे बसले. या भूकंपांची तीव्रता ४ पूर्णांक ६ दशांश आणि ६ पूर्णांक २ दशांश रिश्टर...
संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र एड्स समन्वय मंडळात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोग, अंमली पदार्थ विरोधी आयोग आणि संयुक्त राष्ट्र HIV अर्थात एड्स कार्यक्रम समन्वय मंडळात भारताची एक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे....
२६११ च्या हल्ल्यातल्या दहशतवाद्याला ‘जागतिक पातळीचा दहशतवादी घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला लष्करे-तोयबा या दहशतवादी संघटनेचा, पाकिस्तानस्थित सदस्य साजित मीर याला, ‘जागतिक पातळीवरचा दहशतवादी’ म्हणून घोषित करावा, या भारत आणि अमेरिकेनं मांडलेल्या...
अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या...
सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधल्या ट्यूरिन इथं सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१५ नंतर या स्पर्धेतलं जोकोविचचं ...
ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या...









