कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

नवी दिल्ली : कॉमोरोस आणि सीयरा लिओनचा यशस्वी दौरा आटपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू मायदेशी परतले आहेत. नव भारताच्या यशोगाथेत सहभागी होण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी कॉमोरोस येथे भारतीय समुदायासमोर बोलताना...

भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी...

फिनलँडच्या प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिनलँडच्या सोशल डेमोक्रेट पक्षाने प्रधानमंत्री पदासाठी माजी परिवहन मंत्री साना मरिन यांची निवड केली आहे. फिनलँडच्या इतिहासात मारिन या सर्वात कमी तरुण प्रधानमंत्री बनल्या आहेत. माजी...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनं उपस्थित...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकी काँग्रेसच्या एका समितीनं, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध चाललेल्या महाभियोगाच्या सुनावणीसाठी त्यांना स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीला उपस्थित रहायला सांगितलं आहे. सभेच्या न्याय समितीनं कालच ट्रम्प यांच्या...

2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा

नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...

कॅलिफोर्नियाच्या जंगलांत लागलेला वणवा विझवण्यासाठी ३ हजारांहून अधिक अग्निशमन जवानांचे प्रयत्न सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथं जंगलात लागलेल्या वणव्यानंतर राज्यात पसरलेल्या आगीमुळे इथले गव्हर्नर गॅवीन न्युसम यांनी राज्यात आणीबाणी घोषित केली आहे. या आगीत अनेक घरं उद्धस्त झाली...

कोरोनाची साथ दीर्घकाळ सुरू राहण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ ची साथ दीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जगभरात  कोरोनाच्या  साथीचा प्रादुर्भाव सुरू झाला, त्याला सहा महिने पूर्ण झाले....

दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या वर गेली असून या टप्प्यावर पोहोचलेला आफ्रिका खंडातला हा पहिलाच देश आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर रुग्णसंख्येत...

श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास जागतिक बँकेची सहमती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेला जीवनाश्यक वस्तू आयात करण्यासाठी ६० कोटी अमेरिका डॉलर्सचं अर्थसहाय्य करायला जागतिक बँकेनं सहमती दर्शवली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्ष्यांच्या प्रसार माध्यम विभागानं  काल एका निवेदनाद्वारे ही...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...