भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार...
श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नव्या मंत्रीमंडळाला राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी शपथ दिली असून, त्यात 15 मंत्र्याचा समावेश आहे. नवे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्याकडे अर्थ आणि नवे विकास मंत्रालय...
अमेरिकी काँग्रेसची समिती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा घेणार आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि...
घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याचा निर्देशांक
नवी दिल्ली : मे महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात याआधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.2 टक्के वाढ झाली.
मे महिन्यात हा दर 2.45 टक्के राहिला.
खाद्यान्न गटाच्या या निर्देशांकात कोणताही बदल झाला...
अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत.
अमेरिकी वित्त मंत्रालयाने विदेशी व्यापारी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्यात चर्चा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बायडन यांच्या विजयाबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी अनेक महत्वाच्या...
भारत आणि किरगिझस्तानदरम्यान आरोग्य क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि किरगिझस्तानचे आरोग्य मंत्रालय यांच्यात आरोग्य क्षेत्रात सामंजस्य करार करण्याबाबतच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावांना...
क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार
मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ,...
भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात संयुक्त सरावाला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दल आणि फ्रान्सचं हवाई दल यांच्यात उद्या जोधपूर इथं संयुक्त सरावाला सुरुवात होणार आहे. फ्रान्सच्या पथकात राफेलसह अन्य काही विमानं आणि १७५ कर्मचाऱ्यांचा...
भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर...