आसियान परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बँकॉक इथं पोचले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी बँकॉक इथं पोचले. ते तीन दिवसांच्या थायलंड दौ-यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या भेटीदरम्यान १४ व्या पूर्व आशिया परिषद, १६...
होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली. फ्रान्स, जर्मनी, इटली,...
कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात ३ हजार लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या विषाणूच्या प्रादुर्भावानं जगभरात आतापर्यंत तीन हजार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चीनमध्ये या आजारानं आतापर्यंत दोन हजार ९१२ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या वर्षी...
युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं – भारतीय दूतावास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनच्या सुमी भागात अडकलेल्या भारतीयांनी बाहेर पडण्यासाठी तयार रहावं, असं भारतीय दूतावासाने सांगितलं आहे. त्यांना सुरक्षितपणे युक्रेनबाहेर जाता यावं याकरता दूतावासाचे अधिकारी पोल्तावा इथं तैनात...
आर्थिक संकटग्रस्त श्रीलंकेसाठी भारताकडून तांदूळ, दूध भुकटी आणि औषधांसह मदतीची पहिली खेप रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू सरकारनं जाहीर केल्यानुसार श्रीलंकेसाठी मदत साहित्य घेऊन जाणारं पहिलं जहाज काल चेन्नई बंदरातून रवाना झालं. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या हस्ते या जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात...
भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं चीनच मत
नवी दिल्ली : भारत चीन सीमेवर शांतता आणि सामंजस्य राखणं उभयपक्षी हिताचं असल्याचं मत चीननं व्यक्त केलं आहे. मात्र 15 जून ला सरहद्दीवर झालेल्या चकमकीला भारत जबाबदार असल्याची भूमिका...
इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. इराकमधल्या दक्षिण नझाफ या शहरात तो राहतो कोरोनाचा पहिला रुग्ण निश्चितच झाल्यानं नजाफमधल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना रोखण्यात...
इटलीमधे कोरोनामुळे ३४९ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधे कालच्या दिवसात कोरोना विषाणूमुळे ३४९ जणांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्यापासून इटलीमधे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन हजार १५८ झाली आहे.
गुरुवारपासून कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
जागतिक भागिदारी मजबूत करण्याचा नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...









