आज जगभरात पाळला जात आहे जागतिक ब्रेल दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक ब्रेल दिवस आहे. ब्रेल लिपीचे जनक लुइस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ पासून ४ जानेवारी हा दिवस अधिकृतपणे ब्रेल दिवस म्हणून...
पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा विचार करून चीननं, काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानाला पाठबळ देणं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तान विरोधात जगभरात निर्माण झालेल्या एकमताचा चीननं विचार करावा आणि काश्मीरचा मुद्दा मांडण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानाला पाठबळ देणं बंद करावं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश...
बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचा नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सरकारच आपण...
होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सानिया मिर्जाचा महिला दुहेरी उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : होबार्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्जानं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचेनोक यांनी जॉर्जियाची ओक्साना कलाश्निकोवा आणि...
पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे. पाच हजार ३४० मीटर उंचीवरील एवरेस्ट शिखराच्या छावणीजवळ रविवारी या...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनविषयी आदर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी आपले चांगले संबंध असून आपल्याला चीनविषयी आदर आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत...
पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारताकडून तीव्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...
देशाअंतर्गत कारभारात अमेरिका हस्तक्षेप करत असल्याचा जर्मनीचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम युरोपला वायू पुरवठा दुपटीनं करण्यासाठीच्या प्रकल्पात रशियन कंपनीबरोबर काम करणा-या कंपनीवर, अमिरिकेनं घातलेल्या निर्बंधांवर जर्मनीनं टीकास्त्र सोडलं आहे. हा अंतर्गत कारभारात अमेरिकेचा हस्तक्षेप असल्याचा...
रचनात्मक सुधारणा आणि शुल्क सवलतींच्या समावेशासह अमेरिका-चीन यांच्यात व्यापार करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीन या जगातल्या दोन अर्थव्यवस्थांमधे १८ महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या व्यापारयुद्ध शमलं असून दोन्ही देशांनी पहिल्या टप्प्यातल्या व्यापार कराराची घोषणा केली आहे....
इराकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर सर्व काही आलबेल असल्याचं डोनाल्ड ट्रम्प...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही आलबेल असल्याचं ट्विट केलं आहे. ट्रम्प यांनी गृहमंत्री माईक पॉम्पीओ...









