कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा सप्टेंबर पर्यंत पुढं ढकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. २४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ती २०...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेला दुबईत आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून दुबई इथं प्रारंभ झाला असून काल पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. महिला खेळाडूंनी या स्पर्धेत आपली सात पदकं निश्चित...

कोविड-१९ वरील संशोधनाखालील २६० लसींपैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत...

भारत- म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रण सहकार्यविषयक पाचवी द्विपक्षीय बैठक आभासी स्वरुपात संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि म्यानमार यांच्यात अंमली पदार्थ नियंत्रणाबाबतची पाचवी द्विपक्षीय बैठक काल आभासी स्वरूपात पार पडली. भारताचा अंमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि म्यानमारची अंमली पदार्थ दुरुपयोग...

सौदी अरेबियाकडून नागरिकांना मक्का आणि मदिना इथं जाण्यास बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोवेल कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सौदी अरेबियानं गल्फ सहयोगी परिषदेतल्या सहा राष्ट्रांच्या नागरिकांवर मक्का आणि मदिना इथं प्रवेशासंबंधी निर्बंध घातले आहेत. संयुक्त अरब...

भारताचा ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवला. भारताची पहिल्या...

१७व्या आसियान-भारत बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १७वी आसियान-भारत बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगोएन जुआन फुक यांच्यासह भुषवणार आहेत. आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांचे...

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं पहिलं विशेष विमान नवी दिल्ली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, चीनमधल्या वूहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं, जम्बो-७४७ हे एअर इंडियाचं पहिलं विशेष विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं. काल...

अल्पसंख्याकांविरोधात हिंसाचारातल्या दोषींविरुद्ध कारवाईची भारताची पाकिस्तानकडे मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...

चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे उद्भवलेल्या नोवेल कोरोना या विषाणू संसर्गासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाने आज नवी दिल्लीत एक बैठक घेऊन सार्वजनिक आरोग्य तयारीचा आढावा घेतला. चीनमधे वुहान इथं झालेल्या एक मृत्यू...