अमेरिका तालिबान करारामुळे शांती, सुरक्षा प्रस्थापित होईल,असा भारताचा आशावाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतता करारामुळे अफगाणिस्तानात शांती, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन अहिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे. या करारामुळे...

कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनच्या अध्यक्षांनी दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या वूहान प्रांताला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज पहिल्यांदाच भेट दिली. जिनपिंग यांनी कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी वूहानची...

मेलानिया ट्रम्प यांनी दिल्लीतल्या शासकीय शाळेला दिली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक, मेलानिया ट्रम्प आज दक्षिण दिल्लीतल्या शासकीय शाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या शाळाभेटीत मेलानिया आनंददायी अभ्यासक्रमाअंतर्गत शाळेत राबवल्या जात...

रशिया-युक्रेन संघर्ष जागतिक मंदीला कारणीभूत ठरु शकेल, असा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात अन्न, ऊर्जा आणि खतांच्या किंमती वेगानं वाढत असून त्यामुळे जागतिक मंदी येऊ शकते, असा इशारा जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी दिला आहे. रशिया-युक्रेन दरम्यान सुरु...

ब्रिटनचे अर्थमंत्री नवे म्हणून ऋषी सौनक यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे. सुनाक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत. सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात प्रीती सुदान यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. या बाबत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमध्ये...

अमेरिका आणि तालिबान कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि तालिबान आज कतारची राजधानी दोहा इथं शांतता करारावर स्वाक्ष-या करणार आहेत. भारत निरिक्षकाच्या भुमिकेत या कार्यक्रमाला उपस्थित राहील. भारताचे कतारमधले दूत पी कुमारन...

स्पेस एक्स कंपनीची चंद्र आणि मंगळासाठी दहावी मोहिम देखील अयशस्वी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी अवकाश कंपनी स्पेस एक्सने, अमेरिकेतील टेक्सास च्या बोका चिकाहून  चाचणी प्रक्षेपण केलेलं  ‘स्पेस-एक्स स्टारशिप’ हे मानव विरहित रॉकेट काल सुरक्षितपणे उतरू शकलं नाही.कंपनीचे अभियंते...

युएईत कोविड१९ मुळे दोन रुग्ण दगावले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईत काल कोविड१९ या आजाराची लागण झालेले दोन रुग्ण दगावले. यात एका ५८ वर्षीय भारतीय नागरिकाचाही समावेश आहे. त्याला हृदय तसंच मूत्रपिंडाचाही...

झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आफ्रिकेतील गांधी म्हणून ओळखले जाणारे झांबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं आज सकाळी 6 वाजता न्युमोनियाच्या विकारानं निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. कौंडा यांनी झांबियातल्या लष्करी...