जी 20 सदस्य राष्ट्रांकडून सर्वांसाठी निरंतर शिक्षण तसेच सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून या लक्ष्यपूर्तीसाठी काम करण्यास भारत वचनबद्ध असल्याचे रमेश पोखरियाल ‘निशंक’ याचे प्रतिपादन नवी दिल्ली : जी 20 सदस्य राष्ट्रांच्या शिक्षण मंत्र्यांनी संयुक्तपणे कार्य करणे आणि...

अमेरिकेत कोरोनाचा धोका कमी- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २९९ रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू  झाला असल्याची...

ब्रिटनमध्ये नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्था

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या गृहमंत्री प्रिती पटेल यांनी ब्रिटनच्या नवीन गुणांवर आधारित व्हिसा व्यवस्थेची घोषणा केली. भारतासह जगभरातून गुणवंत आणि सर्वोत्तम लोकांना आकर्षित करुन घेणं हे या नव्या व्हिसा...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारपासून कामावर रुजू होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन येत्या सोमवारी  लंडनमधल्या  १० डाउनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या कार्यालयात कामावर रुजू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे गेले तीन आठवडे ते रुग्णालयात...

विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज मॉस्कोला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुसऱ्या महायुद्धातनी विजय मिळवल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त, रशियाची राजधानी मॉस्को इथं आयोजित विजय दिवस संचलनात सहभाग घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी मॉस्कोसाठी...

कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचं निवारण करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार लसीकरणाच्या प्रत्येक सत्रात मर्यादित नागरिकांना लस दिली जाईल, तसंच लसीकरणानंतर प्रत्येकाला...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे राष्ट्रपती यु विन मिंट यांच्यात द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दौऱ्यावर आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू विन मिंट यांच्याशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्वीपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर अनेक करारांवर सह्या होण्याची अपेक्षा आहे. त्यापूर्वी...

इराणवर हल्ला करण्यापासून रोखणारा ठराव अमेरिकी सिनेटमधे मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला. इराणवर हल्ला करण्यासाठी  प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी, असं...

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे तीनजणांचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात पसरलेल्या वणव्यामुळे काल तीनजणांचा मृत्यू झाला असून, पाचजण बेपत्ता झाले आहेत. या आगीत किमान दोन शाळा आणि सुमारे एक डझन घरं भस्मसात झाल्याचा अंदाज आहे. ही आग तिथल्या...

जगभरात २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूनं आतापर्यंत जगभरात दोन लाखाहून जास्त बळी घेतले असून  असून २८ लाखाहून जास्त व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत  जगात २१० देशांमध्ये या विषाणूचा फैलाव...