भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घ्यायला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यातून चिनी सैनिकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूच्या सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या करारानुसार सैन्य मागे जात असून, तंबू...
अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं आश्वासन दिल आहे.
कोविड -१९ आजाराला लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले.
येत्या काही दिवसात या...
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना उपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी प्रकारांत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा केनेडिअन जोडीदार डेनिस शेपोवलोव यांनी जर्मन प्रतिस्पर्ध्यांना नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.
भारताच्या...
भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधे झालेल्या सहमतीनंतर लदाख इथल्या हॉट स्प्रिंग क्षेत्रातल्या गस्ती नाका १७ इथून भारत आणि चीनच्या सैन्याची...
कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...
भारत चीन सीमेवरील तणावाला चीनच कारणीभूत – ट्रम्प
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन सीमेवरील तणावाला चीनची घुसखोरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
चीननं भारतीय सरहद्दीवर केलेली आक्रमक वर्तणूक जगाच्या इतर भागात...
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनींचा विजय अमान्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी दुस-यांदा या पदावर निवडून आले आहेत. तिथल्या स्वतंत्र निवडणूक आयोगानं ही घोषणा केली, मात्र घनी यांचे निकटचे प्रतिस्पर्धी अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी...
भारत युरोपीय समुदाय शिखर परिषद आजपासून
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि युरोपीय समुदाय यांच्या दरम्यान आज 15 वी शिखर परीषद सुरू होत आहे. दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह...
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्र संधीचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी लष्करान काल जम्मू काश्मीरच्या पूंच जिल्ह्यातील देग्वार आणि मालती सेक्टर मध्ये पुन्हा शस्त्र संधीचा भंग करीत गोळीबार केला.
त्यांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषे नजीक...









