ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही...

यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच शेअर बाजार कोविड -१९ च्या प्रादुर्भावाच्या भीतीनं कालच कोसळले होतं. मात्र अमेरिकेनं आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि यूरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक...

अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युयॉर्क इथं सुरु असलेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद, जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावलं आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे संपलेल्या अंतिम फेरीच्या लढतीत, नाओमी ओसाकानं...

इराणच्या तेहरान इथं विमान कोसळून विमानातल्या सर्व प्रवासी आणि कर्मचा-यांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये तेहरान इथं आज विमानतळानजीक युक्रेनचं विमान कोसळलं. विमानात १७६ प्रवासी आणि कर्मचारी होते. विमानानं इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते...

महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं स्विकारलं राजकीय घोषणापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं राजकीय घोषणापत्र स्वीकारलं आहे. महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे. महिलांच्या सध्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे असं या...

अमेरिका तालीबान यांच्यात शांतता करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे कायमस्वरुपी शांतता नांदावी, यासाठी अमेरिका तालीबान्यांबरोबर शांतता करार करणार असल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तालीबान आणि अफगाणिस्तान सरकार यांनी जर आपली वचनबद्धता...

जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं राज्यांना वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रितीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य...

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत. भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...

भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधे झालेल्या सहमतीनंतर लदाख इथल्या हॉट स्प्रिंग क्षेत्रातल्या गस्ती नाका १७ इथून भारत आणि चीनच्या सैन्याची...

भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...