दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल यशाचं प्रदर्शन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशानं कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत दीडशे कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. दुबई इथं सुरु असलेल्या भव्य प्रदर्शनातल्या भारताच्या विभागामध्ये काल या यशाचं प्रदर्शन करण्यात आलं....
पूर्व मध्य आणि आसपासच्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात कमी दाबाचा पट्टा
नवी दिल्ली : दक्षिण पूर्व आणि लक्षद्वीप तसेच पूर्व मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तर दिशेने सरकला असून लक्षद्वीपपासून 240 किलोमीटर, मुंबईपासून 760 किलोमीटर तर वेरावळपासून...
युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या युद्धात युक्रेनचे ३५२ नागरिक ठार झाले असून यात १४ मुलंही आहेत, अशी माहिती युक्रेननं दिली आहे. याखेरीज १ हजार ६८४ नागरिक जखमी...
ऍस्ट्रा झेनेका कोविड लसीमुळे रक्तात गुठळी होत नसल्याचं युरोपिय औषध संस्थेचं आग्रही प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अॅस्ट्राजेनेका लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा युरोपीय महासंघाच्या औषध नियंत्रकांनी केला आहे. कोरोना संकटामुळे दररोज हजारो लोकांचे जीव जात असताना...
भारत-प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यावर क्वाड देशाच्या नेत्यांमध्ये सहमती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत - प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य राखण्याच्या मुद्द्यावर क्वाड देशांच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा सहमती व्यक्त करण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानीस, जपानचे...
जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण...
भारताकडे कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं यापूर्वी कांजण्या आणि पोलिओसारख्या आजारांचं उच्चाटन केलं असून घातक कोरोना विषाणूचं उच्चाटन करण्याची उत्तम क्षमता भारताकडे आहे,असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
जगभरात कोवीड -...
17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण
नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने चंद्र हळूहळू झाकला जाण्यास सुरुवात...
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ओमायक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यात आपल्या प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी ओमायक्रोन विषाणूचा प्रसार रोखण्यात आपल्या प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप फेटाळला आहे. तसंच ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराचा अंदाज कोणालाही वर्तवता आला नसता...
हिंद -प्रशांत क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात – परराष्ट्र व्यवहार मंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंद -प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांना भेडसावणाऱ्या समस्या युरोपपर्यंतही पोहोचू शकतात. अंतरामुळे समस्या मर्यादित क्षेत्रालाच भेडसावतील अशी आता स्थिती नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस...