चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती...
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षात हमास आणि इस्रायलकडून हवाई हल्ले सुरुच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात १० मे रोजी संघर्ष सुरू झाल्यापासून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी काल चौथ्यांदा फोनवरून चर्चा केली. बायडन...
कट, कॉपी व पेस्ट शोधक लॅरी टेस्लर यांचे निधन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाला कट, कॉपी व पेस्ट या संकल्पनेची ओळख करून देणार्या संगणक शास्त्रज्ञाचे गुरुवारी निधन झाले. लॅरी टेस्लर असे त्यांचे नाव होते. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचे निधन...
कॅनडामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘समता दिन’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतानं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस 'समता दिन' म्हणून साजरा करण्याचा घेतलेला निर्णय, बाबासाहेबांच्या मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांनुसार वाटचाल...
अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले.
१९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...
भारत आणि चीनदरम्यान लष्करी कमांडर-स्तरीय बैठकीच्या सातव्या फेरीनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त प्रसिद्धीपत्रक
नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर अधिकाऱ्यांदरम्यान 12 ऑक्टोबर रोजी चुशूल येथे, बैठकीची सातवी फेरी झाली. यावेळी, भारत-चीन सीमाभागाच्या पश्चिम क्षेत्रात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या तणावावर तोडगा...
इस्रायलची भारताला वैद्यकीय मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रायलनं भारताला वैद्यकीय तज्ज्ञ आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत पाठवली आहे. हे तज्ज्ञ कोविड-१९ च्या जलदगती चाचण्या करण्यासाठी मदत करणार आहेत.
एप्रिलमध्ये भारतानं इस्रायल ला, वैद्यकीय उपकरणं...
रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही, तसंच ही जंतुनाशकं आरोग्यासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या ...
इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमध्ये काल कोरोना बाधित ४२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ मुळे आतापर्यन्त तीन हजार ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण तीन हजार २४५ ...
व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 14 वे भारत- सिंगापूर संरक्षण धोरण चर्चासत्र
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-सिंगापूर संरक्षण धोरणासंबधी चर्चासत्राची (DPD) 14वी फेरी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे पार पडली. यात संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि सिंगापूरचे सचिव (संरक्षण)...









