अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...
यूएसने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन सरकारने एच -1 बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांसाठी कागदपत्रे सादर करण्याचा कालावधी 60 दिवसांपर्यंत वाढविला आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता हा...
जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जपान मध्ये होणारी ऑलम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. जपानचे प्रधानमंत्री शिंजो आंबे आणि ऑलम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी...
अफगाणिस्तानात सरकार स्थापनेबाबत आज अधिकृत घोषणेची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याबाबत तालिबानकडून काल होणारी घोषणा आता आज अपेक्षित आहे. तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद यानं काल ही घोषणा केली. तालिबान संघटना सुरू करणाऱ्यांपैकी...
कोरोनावरच्या उपचारासाठी रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना बाधितांवरच्या उपचारात रॅमडेसेव्हिर या विषाणू प्रतिरोधकाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं कॅलिफोर्नियातल्या एका औषध कंपनीनं जाहीर केलं आहे. तिथल्या एका रूग्णालयात Covid 19...
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी आमने सामने
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटात आज जपानच्या नाओमी ओसाका आणि अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी यांच्यात अंतिम लढत होणार आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्यफेरीत...
भारताचे लष्कर प्रमुख येत्या 9ते 14 डिसेंबर दरम्यान संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दि. 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीसाठी जनरल नरवणे...
जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...
यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या, नवी दिल्ली इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथे जावे लागणार नाही, तर यंदा ही जत्राचे थेट तुमच्या घरी येणार आहे.
या...
भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात पुढचं पाऊल टाकत केंद्र सरकारनं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी दिली आहे. नोंदणी करण्यासाठी हे नागरिक त्यांच्या...









