तुर्कस्थानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सिरीयाचे १९ जवान ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्थाननं केलेल्या ड्रोन हल्ल्यात, काल सिरीयाच्या शासनपुरस्कृत सैन्य दलाचे १९ जवान ठार झाले. सिरीयाच्या इदलीब प्रांतातल्या लष्करी तळांना लक्ष्य करून तुर्कस्थाननं हे ड्रोन हल्ले केले. गेल्या...

भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची नवी दिल्ली इथं बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे....

श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा चौथ्यांदा शपथविधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेत महिंदा राजपक्षे यांनी आज सकाळी चौथ्यांदा पंतप्रधानपदाची  शपथ घेतली. कोलंबो जवळील केलनिया महाविहाराय इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे लहान बंधू आणि राष्ट्रपती गोताबया राजपक्षे...

कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी...

इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणात १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६ प्रवासी कोरोनाबाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे आढळलेल्या नवीन‘स्ट्रेन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. काल रात्रीपर्यंत आरटीपीसीआर चाचणी केलेल्या १ हजार १२२ प्रवाशांपैकी १६...

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या सिंहराज अधानाला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं सुरू असलेल्या पॅरालिंपिक या दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेत भारतानं आज आणखी एका कांस्य पदकाची कमाई केली. दहा मीटर एयर पिस्टल एस एच-वन प्रकारात,...

अमेरिकेत जो बायडन डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीनं राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत येत्या नोव्हेंबर मधे होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना नामांकन मिळालं आहे. बराक ओबामा अध्यक्ष असताना बायडन...

यंदाची आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रा भरणार ऑनलाईन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या पुस्तकप्रेमींचं आकर्षण असलेल्या, नवी दिल्ली इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक जत्रेसाठी यंदा तिथे जावे लागणार नाही, तर यंदा ही जत्राचे थेट तुमच्या घरी येणार आहे. या...

जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी पर्यंत पोहचेल – WHO

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही...

बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नासाच्या दोघा अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात प्रवेश केला आहे. बॉब बेह्नकेन आणि डग हर्ले असं त्यांचं नाव आहे. काल खासगी अंतराळ यान आणि रॉकेटच्या माध्यमातून...