संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये भारताकडून युक्रेन – रशिया संघर्षाबाबत चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधली संघर्ष स्थिती बिकट होत असून तिथल्या नागरिकांवर ओढवलेल्या संकटावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे, असं मत भारतानं काल संयुत राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये व्यक्त केलं. गेल्या...
नवी दिल्लीत उद्या भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ओमान आयोगाची संयुक्त बैठक उद्या नवी दिल्लीत होणार आहे. भारताकडून या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल तर ओमान कडून त्यांचे...
रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका, युरोप आणि इंग्लंड यांनी रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध लावले आहेत. हे प्रतिबंध युक्रेन येथे लष्करी कारवाई करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे...
भारत आणि वेस्टइंडिज तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा १७ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात काल कोलकत्ता इथं झालेला तीसरा टी.ट्वेंटी क्रिकेट सामना भारतानं १७ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही मालिकाही ३-० अशी जिंकली. कालच्या सामन्यात...
भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दळणवळण यंत्रणेचा वाटा मोठा – डॉ. हसन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्यात व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये दोघांमधल्या दळणवळण यंत्रणेचा वाटा मोठा आहे, असं बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री डॉक्टर हसन महमूद यांनी काल सांगितलं....
अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी रशियावर अण्वस्त्र हल्ल्याचा सराव केल्याचा रशियाचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी या महिन्याच्या सुरुवातीला रशियावर अण्वस्त्र हल्ल्याचा सराव केल्याचा आरोप रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु यांनी केला आहे. दोन वेगवेगळ्या दिशेने रशियाच्या सरहद्दीच्या २०...
अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत टेक्सास राज्यातल्या ज्यू धर्मीय प्रार्थनास्थळात ४ नागरिकांना ओलीस धरणारा हल्लेखोर मारला गेला असून त्याची ओळख पटली असल्याचं अमेरिकी गुप्तचर यंत्रणेनं जाहीर केलं आहे. मलिक...
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची श्रीलंकेवर १४३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळूरू इथं सुरु असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात,आज भोजनापर्यंत, भारतानं आपल्या दुसऱ्या डावात ५ गडी बाद १९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे...
भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन 40 ते 49 उपग्रहांना हानी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन स्पेस एक्सनं अंतराळात पाठवलेल्या जवळपास 40 ते 49 उपग्रहांना हानी झाली आहे. हे उपग्रह स्टारलिंक इंटरनेट दळणवळण नेटवर्कचा एक...
अमेरिकेनं रशियावर लादले काही निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियाची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी काल आर्थिक निर्बंधांची पहिली फेरी जाहीर केली. त्यानुसार आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण करणाऱ्या...