जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातले ३४ कोटी ५० लाख लोक उपासमारीच्या वाटेवर असल्यामुळे जगासमोर ‘न भूतो ना भविष्यती’ असं मोठं संकट उभं ठाकल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे...

मंकीपॉक्स साथीचा उद्रेक झाला असून, असाधारण परिस्थितीच्या आढाव्यानंतर डब्ल्यू एच ओ नं जाहीर केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं  या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...

इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी...

नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...

एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश – एस. जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केल्यानुसार, एकमेकांच्या सहकार्यानं जागतिक पातळीवर चांगली कामगिरी करणं हा क्वाड देशांचा उद्देश असल्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केलं. भारत, अमेरिका, जपान...

रशियाच्या लष्कराची युक्रेनमध्ये आगेकूच सुरुचं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन बरोबर गेल्या २४ फेब्रुवारी पासून सुरु असलेल्या युद्धात रशियानं आतापर्यंत युक्रेनची ८९ लष्करी तळ आणि ७ UAV नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या...

फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धा उद्यापासून सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कतरमध्ये होणाऱ्या फीफा जागतिक फूटबॉल स्पर्धेच्या वेळी स्पर्धा होत असलेल्या मैदानांच्या परिसरात मद्यविक्रीला मनाई करण्यात आली आहे. कतरच्या प्रशासनाशी चर्चा झाल्यानंतर फीफानं हा निर्णय जाहीर...

जगातील पहिली एअर टॅक्सी दुबईत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने, दुबईने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये जगातली पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठीचा करार केला आहे. या करारामुळे संपूर्ण दुबई शहरात...

जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा जागतिक बँकेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अर्थव्यवस्था मोठ्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. जागतिक बँकेने २०२३ चा जागतिक आर्थिक विकास दर ३ टक्क्यांवरून १ पूर्णांक ९ दशांश...