आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मल्लांना ५ पदके
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियामध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धांमध्ये ग्रेको रोमन गटातून भारताच्या हरप्रीत सिंग आणि सचिन साहरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय मल्लांनी...
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षितेतसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुदानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीय नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. सुदानमध्ये अडकलेल्या आणि मायदेशी परत येण्याची...
महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारल्यानंतर पाकिस्ताननं निर्धारित...
नेपाळमध्ये भूकंपात झालेली जीवितहानी आणि नुकसान यावर पंतप्रधानांनी व्यक्त केले तीव्र दुःख.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपातल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या संकटाच्या प्रसंगी नेपाळमधील नागरिकांच्या पाठीशी भारत ठामपणे उभा राहून शक्य असेल ती...
एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा ट्विटरचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ४४ अब्ज डॉलचा करार रद्द करण्यावरून ट्विटरने टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात...
राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८...
चीनमध्ये आढळला लांग्या नावाचा नवा विषाणू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या पूर्वेकडच्या दोन प्रांतामधे एक नवा प्राणिजन्य विषाणू आढळला आहे. हा हेनिपावायरसचा नवा प्रकार असून, त्याला लांग्या किंवा ले व्ही म्हटलं जातंय. चीनच्या शँडॉग आणि...
जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही,...
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेत ऑस्ट्रेलियाचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट करंडक मालिकेतला भारताविरुद्धचा तिसरा सामना आज ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून जिंकला. सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅविस...
ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि इंग्लंड सरकारनं ब्रिटिश एअरोस्पेस प्रणालीच्या सहकार्याने २६ देशांसाठी सायबर सुरक्षा सराव आयोजित केला होता. ऊर्जा क्षेत्रातल्या कंपन्यांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांना...