अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने घेतला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सभापती केविन मॅकार्थी यांची पदावरून गच्छंती झाल्यानंतर सभापतीपदाच्या शर्यतीने वेग घेतला आहे. मॅकार्थी यांचे उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाणारे स्टिव्ह स्कॅलिस आणि बायडेन...
जपान भारत सागरी सरावाची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जपान भारत सागरी सराव २०२२ अर्थात जिमेक्स ची सहावी आवृत्ती बंगालच्या उपसागरात रविवारी सुरू झाली. या जहाजांचं नेतृत्व जपान सागरी स्वयं...
जगाची लोकसंख्या आज ८ अब्जावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड नेशन्स, अर्थात संयुक्त राष्ट्र संघाच्या अंदाजानुसार जगाची लोकसंख्या ८ अब्ज पर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. या संदर्भात काल संघानं जागतिक लोकसंख्या अंदाज अहवाल जाहीर केला....
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...
परकीय योगदान नियमन कायदा उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा अमित...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे परकीय योगदान नियमन कायदा,अर्थात एफसीआरएच्या उल्लंघनाचा प्रश्न टाळण्यासाठी विरोधक भारत-चीन मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी आज केला.
संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळाने विस्तारित निधी सुविधेअंतर्गत श्रीलंकेच्या कर्जमाफी कार्यक्रमास मान्यता दिली आहे. सुमारे 3 अब्ज डॉलर्सच्या समतुल्य 2 अब्ज 286 कोटीचे विशेष वितरण अधिकारांचं पॅकेज...
भारताची गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं गेल्या महिन्यात अंदाजे ६० अब्ज ९ कोटी डॉलर्सची निर्यात केली. एप्रिल ते जून या काळात व्यापारी तूट २८ पूर्णांक २६ शतांश टक्क्यानं कमी होऊन २२...
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणीसाठी जपानच्या भूमीवरुन मारा केल्याबद्दल, जपानकडून कडक शब्दांत निषेध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने गेल्या पाच वर्षात आज प्रथमच जपानच्या दिशेने मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र डागलं. अचानक झालेल्या या चाचणीमुळे जपानमधे ताताडीने स्थलांतराच्या हालचाली कराव्या लागल्या तसंच रेल्वेगाड्या...
चीनची राजधानी बिजिंगमधे प्रशासनाची पुन्हा एकदा कोविड संसर्गाशी झुंज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त चीनची राजधानी बिजिंग इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन, पुन्हा कोविड संसर्ग वेगाने फैलावल्याच्या पार्श्वभूमीवर बिजिंग प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
राजधानीच्या ११...
सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारताची पाकिस्तानला नोटीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंधू पाणी वाटप करारात बदल करण्यासंदर्भात भारतानं पाकिस्तानला नोटीस जारी केली आहे. या महिन्यात २५ जानेवारीला सिंधू पाणी वाटप करारासंबंधित आयुक्तांनी ही नोटीस पाकिस्तानला देऊन या...









