भारतीय युद्धनौका ‘तबर’ अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय युद्धनौका तबर, अफ्रिका आणि युरोपच्या प्रवासाला निघाली आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अनेक बंदरांना भेटी दिल्यानंतर तबर अनेक मित्र राष्टांच्या नौसेने बरोबर युद्धाभ्यास करेल. अदेनची खाडी,...

पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारताकडून तीव्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानात पेशावर इथं अल्पसंख्याक शीख समूहाच्या सदस्याला लक्ष्य करुन हत्या करण्याच्या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. नुकत्याच नानकाना साहिब गुरुद्वारा इथं झालेली तोडफोड आणि...

जागतिक भागिदारी मजबूत करण्याचा नरेंद्र मोदी – डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परस्पर विश्वास, समान हितसंबंध आणि सदीच्छेच्या पायावर भारत आणि अमेरिका यांच्यातली व्यापक जागतिक सामरिक भागिदारी मजबूत करण्याचा निर्धार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड...

अमेरिकेत कोविड-19 मुळे मृत्यु पावलेल्यांची संख्या 9 लाखांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेमध्ये कोरोना संसर्गामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ लाखांच्या वर गेली असल्याचं सांगत या देशाचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोना प्रतिबंधक लस...

ज्येष्ठ अभिनेते किर्क डगलस यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे...

दुबईतल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात 15 हजार कोटीपेक्षा अधिक रकमेच्या सामंजस्य करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईतल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राज्यानं 25 सामंजस्य करार केले असून त्यामुळे राज्यात 15 हजार 260 कोटी रूपयांची गुंतवणूक होणार आहे. तर 10 हजारांपेक्षा जास्त प्रत्यक्ष रोजगार...

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला मुष्टीयुद्धात भारताच्या लवलीना कास्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं कांस्य पदक पटकावलं आहे. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात लवलीनाला तुर्कीच्या सुरमेनेली बुसेनाझ हिच्याकडून शुन्य - पाच...

पाकिस्तानचं ड्रोन सीमा सुरक्षा दलानं पाडलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मूत कठुआ जिल्ह्यातल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर पानसर चौकीजवळ आकाशात घिरट्या घालणारं पाकिस्तानचं ड्रोन, भारताच्या सीमा सुरक्षा दलानं आज पहाटे पाडलं. हे ड्रोन भारताच्या हद्दीत २५०...

शिखर परिषदेत मुक्त व्यापार, विकास आणि आफ्रीकी देशांना आर्थिक विकासात सहकार्य करण्याबाबत चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानमधे नगोया इथं ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि न्यूझिलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि पुर्वेकडील देशांबाबतचे धोरण मजबूत करण्यावर चर्चा केली. नगोया...

नियोजित भारत दौ-याबद्दल डोनाल्ड ट्रम्प उत्सुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिनाअखेरिला नियोजित भारत दौ-याबद्दल आपल्याला उत्सुकता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सद्गगृहस्थ असून, आपले मित्र आहेत, असं...