मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाचं जहाज मालदिवच्या माले बंदरात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदिव इथं अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन समुद्रसेतु अभियानांतर्गत भारतीय नौदलाचं जहाज आय एन एस जलाश्व मालदिवच्या माले बंदरात दाखल झालं आहे. माले इथं भारतियांची तपासणी...

यूएई-इस्राएल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅलेस्टाइनला रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि इस्राएल प्रथमच एकत्र आले असल्याचे संकेत मिळाले आहेत. यूएई आणि इस्राएलने परिपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मान्य केले...

सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे – परराष्ट्र मंत्री एस जयशंकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचे कोणतंही समर्थन असू शकत नाही, आणि सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवलाच पाहिजे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज गोव्यात...

गेले अनेक दिवस बंद असलेल्या शाळा लवकर सुरु करा- युनिसेफद्वारे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा लवकरात लवकर सुरु झाल्याचं पाहिजेत असं, युनिसेफचे प्रवक्ता जेम्स एल्डर यांनी जिनेव्हा इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. शाळा बंद असल्यामुळे जगभरात ६०...

अमेरिकेत न्यू शेपर्ड या अंतराळ यानाच्या निर्मितीत मुख्य भूमिका बजावणाऱ्या दहा तंत्रज्ञांच्या चमूत कल्याणच्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मूळची कल्याण इथली आणि सध्या अमेरिकेत शिक्षण आणि कामानिमित्त स्थायिक झालेली संजल गावंडे या तरुणीनं ब्ल्यू ओरिजिन या अंतराळ यानाची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या न्यू शेपर्ड...

जागतिक बँकेतर्फे भारतीय नागरिक इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेनं भारतीय नागरिक असलेल्या इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विकासक अर्थशास्त्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिल हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांच्या...

भारत आणि चीनच्या सैन्याची माघारीची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावानंतर, दोन्ही देशांमधे झालेल्या सहमतीनंतर लदाख इथल्या हॉट स्प्रिंग क्षेत्रातल्या गस्ती नाका १७ इथून भारत आणि चीनच्या सैन्याची...

इराणला गेलेलं पहिलं पथक भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणला गेलेल्या ५८ यात्रेकरूंचं पहिलं पथक आज गाझियाबाद जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या हिंडन तळावर दाखल झालं. वैद्यकीय तज्ञ या प्रवाशांची तपासणी करत आहेत. सी-१७ ग्लोबमास्टर या...

भारत -अमेरिका नौदलाचा बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भात “सॅल्वेक्स” कवायती

नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि अमेरिकी नौदलाच्या सातव्या  बचाव आणि स्फोटके निकामी करण्यासंदर्भातील "सॅल्वेक्स" कवायती पार पडल्या. कोची येथे 26 जून ते 06 जुलै 23 दरम्यान याचे आयोजन करण्यात...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...