राजकीय कोंडी संपवण्यासाठी जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी – इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय कोंडी संपवण्यात कायदा यंत्रणाना अपयश आल्यास जनतेनं नवीन सरकारी नेतृत्वाची थेट निवड करावी असं, इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्हू यांनी म्हटलं आहे. संसद बरखास्त होण्याची शक्यता...

जागतिक बँकेकडून जगातल्या १०० विकसनशील देशांना १६० अब्ज डॉलर्सचं अर्थसहाय्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या महामारीमुळे जगभरात ६ कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या गरिबीच्या खाईत लोटली जाण्याची भीती जागतिक बँकेनं व्यक्त केली आहे. यादृष्टीनं जगातल्या १०० विकसनशील देशांना १६० अब्ज...

अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून सिनेटनं...

कोविड -19 हाताळण्यासाठी भारताने सुरू केलेल्या आरोग्य सेतु अँपचे जागतिक बँकेने कौतुक केले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेतू अ‍ॅपचे उदाहरण देऊन वर्ल्ड बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, त्यात नमूद केलेल्या नवीन उपायांमुळे संक्रमण ओळखण्यात आणि लोकांना व्यापक जन समुदायाबद्दल जागरूक करण्यात...

चीनच्या विस्तारवादी धोरणाला प्रत्युत्तर म्हणून जी-७ देशांद्वारे नव्या जागतिक पायाभूत सुविधांचा पुढाकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी ७ संघटनेच्या सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी ‘बिल्ड बॅक बेटर वर्ल्ड’ हा नवा जागतिक उपक्रम हाती घेतला आहे. पायाभूत सुविधा अधिक बळकट करून देशांचा विकास, चीनच्या...

आज जागतिक मधुमेह दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...

चीन बाहेर ६ हजारांहून अधिकांना कोविड-१९ आजाराची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन बाहेर सहा हजारांहून अधिक जणांना कोविड१९ या आजाराची लागण झाली असून, जगभरात या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या ८५ हजार ४०० हून अधिक असल्याची माहिती...

आखाती देशात निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशात निर्माण झालेलं तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, अशी अशा इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली इथं...

नेपाळमध्ये सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेचा आज समारोप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळ इथं सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतानं सर्वच स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. भारतानं आतापर्यंत २९४ पदकांची कमाई केली. यामध्ये १५९ सुवर्ण,...

आशियायी बाजारात तेजी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियायी भांडवली बाजारात आज तेजी दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात जागतिक बाजारात मंदी होती त्या अनुषंगानं आज आशियायी बाजारात उत्साही वातावरण दिसलं. अमेरिकी डॉलरनं...