रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यांवर जंतुनाशकाचे फवारे मारून कोविड १९ चा नायनाट होत नाही, तसंच ही जंतुनाशकं आरोग्यासाठी घातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सध्या ...

चीनमधे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये वाढ.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणू संक्रमणामुळे आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ हजार ६४ लोक बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रसार वाढतच असल्याचं चीनचे अध्यक्ष...

भारताचा पुरुष आणि महिलांचा हॉकी संघ पहिल्यांदाच एकाचवेळी ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत  

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल संध्याकाळी झालेल्या...

ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना उपचारासाठी मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटननं डेक्सामेथॅझोन या स्टिरॉईडला कोरोना वरच्या उपचारासाठी आज मान्यता दिली. अशा प्रकारचे कोरोनावर उपचार करणारे हे पहिलेच औषध आहे. या औषधामुळं कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाण कमी...

देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या संरक्षण उद्योगाची उलाढाल २६ अब्ज डॉलर करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला आहे. ते बँकॉक मध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित...

कट, कॉपी व पेस्ट शोधक लॅरी टेस्लर यांचे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगाला कट, कॉपी व पेस्ट या संकल्पनेची ओळख करून देणार्‍या संगणक शास्त्रज्ञाचे गुरुवारी निधन झाले. लॅरी टेस्लर असे त्यांचे नाव होते. सन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांचे निधन...

जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करण्यासाठी विरोध असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा पुनरुच्चार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात रासायनिक शस्त्रांचा वापर करायला आपला विरोधच असल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं केला आहे. यासंदर्भात ब्रिटनने मांडलेल्या कराराच्या मसुद्याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १५ सदस्यीय...

रशियन बनावटीची स्पुटनिक व्ही कोरोनाप्रतिबंधक लसीची पहिली खेप भारतात दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाच्या स्पुटनिक व्ही या कोविड प्रतिबंधक लसीची पहिली खेप आज हैद्राबाद इथं पोहोचली. देशात आज १८ ते २५ वयोगटासाठी तिसऱ्या टप्प्यातलं लसीकरण सुरु झालं. आज...

न्युझीलंडमध्ये ज्वालामुखीच्या उद्रकात आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्युझीलंडमध्ये मागच्या आठवड्यात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रकात मरण पावलेल्या आणखी ४ जणांची नावं जाहीर झाली आहेत. हे ४ जण ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा...

इतर साथीच्या रोगांप्रमाणे कोरोना विषाणू जगभरात बराच काळ राहण्याची शक्यता – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हां फिरवण्याची तसंच या महामारीची दुसरी लाट थोपवण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोविड १९ विषाणू आपल्याबरोबर...