चीनमधे कोरोना बळींची संख्या ५६४ वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या...
गोताबाया राजपक्षे यांनी २०१५ ते २०१९ दरम्यान दाखल केलेल्या खटल्यांच्या चौकशीसाठी चौकशी आयोगाची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी आधीच्या सरकारच्या काळात २०१५ ते २०१९ दरम्यान राजकीय सुडबुद्धीनं ज्यांच्यावर खटले दाखल केले होते त्याची चौकशी करण्यासाठी काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती...
संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या तीन समित्यांवर भारताची निवड करण्यात आली आहे.
गुन्हेगारी आणि फौजदारी न्याय प्रतिबंधक आयोग, जागतिक अन्न कार्यक्रम आणि लैंगिक समानता आणि महिला...
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ पराभूत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमधल्या क्वीन्सटाऊनमध्ये झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं या संघाला ३ गड्यांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून भारतानं फलंदाजीचा निर्णय...
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी भारताच्या भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांचं भारत भेटीसाठी आज भारतात आगमन झालं आहे. या भेटीमुळे विविध क्षेत्रातले भारत आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमधले संबंध अधिक...
भारतीय नौदलाचा पहिला प्रशिक्षण ताफा टांझानियाच्या दारेस्लाम आणि झांझीबारच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली : भारतीय नौदलाची तीर, सुजाता, शार्दुल आणि भारतीय तटरक्षक दलाचे सारथी या जहाजांचा समावेश असलेला पहिला प्रशिक्षण ताफा 14 ते 17 ऑक्टोबर या काळात टांझानियाला भेट देत...
जगातल्या सर्वच अर्थव्यवस्थांनी महागाईला आळा घालण्यासाठी व्याजदर वाढवल्यानं जागतिक मंदीची शक्यता असल्याचा जागतिक बँकेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दीर्घकालीन महागाईचा सामना करण्यासाठी अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दारात वाढ केल्यानं जागतिक मंदी येऊ शकते असा इशारा जागितक बँकेनं दिला आहे. अमेरिका, चीन आणि...
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...
ऑस्ट्रेलियाचा सॅम फॅनिंग याला आयसीसीनं ठोठावला दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य सामन्यात भारताचा जलद गोलंदाज आकाशसिंग याला जाणीवपूर्वक कोपरानं धक्का दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज सॅम फॅनिंग...
ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...