भारत–अमेरिकेच्या नौदलाच्या संयुक्त सरावाला बंगालच्या उपसागरात आरंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत –अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या  संयुक्त सरावाला काल बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली. आज हा सराव समाप्त होणार आहे. भारताच्या नौदलानं शिवालिक आणि एअरक्राफ्ट पी 81...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गीताला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून...

बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांची शिखर संमेलनाला उपस्थिती

नवी दिल्ली : अझरबैजान बाकू इथं आजपासून सुरु होणाऱ्या १८ व्या गट-निरपेक्ष चळवळीच्या शिखर संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना राजधानी इथं पोचल्या. दोन दिवस चालणाऱ्या परिषदेला त्या उपस्थित...

टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडाचं स्थान निश्चित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला...

मिशन सागर अंतर्गत भारतीय नौदल मॉरिशस मध्ये दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मिशन सागर मोहिमेअंतर्गत, कोव्हीड-१९ चा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामुग्री घेऊन निघालेलं भारतीय नौदलाचं केसरी हे जहाज, मॉरिशसला पोहोचलं आहे. या साहित्य...

भारत-ब्रिटन विमानसेवा रद्द करण्याचा एअर इंडियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटननं लागू केलेल्या नव्या निर्बंधांमुळे भारत-ब्रिटन दरम्यानची विमानसेवा रद्द करण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे, त्यामुळे येत्या शनिवारपासून या महिनाअखेरीपर्यंत भारतातून ब्रीटनकडे...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात पुरुष संघाचे चार टी ट्वेंटी, चार कसोटी तसंच एकदिवसीय सामने होणार आहेत....

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले. येत्या काही दिवसात या...

जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचं संकट फारसं मोठं नसून जगात आणखी एक भयानक संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. पुढील संसर्ग कदाचित अधिक...

पिटर्सबर्ग येथे गोळीबारात २ अल्पवयीन मुले ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या पिटर्सबर्ग इथल्या एअरबिएनबी भा़ड्याच्या घरात झालेल्या गोळीबारात २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला असून, इतर आठजण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २०० लोकं एका...