राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....

भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन

नवी दिल्ली : भूतानचे पंतप्रधान डॉ. लोते त्शेरिंग यांनी 23 मे 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करुन भारतातल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी...

आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळान आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव जय शहा यांनी दिली. संपूर्ण जग कोरोना ग्रस्त...

कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे  पुढे , २५...

भारताच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांचं विविध देशांकडून कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या न्यूयॉर्कमध्ये सध्या सुरु असलेल्या सत्रात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक विकास आणि परराष्ट्र विषयक धोरणांबद्दल विविध देशांकडून कौतुकाचा सूर उमटताना दिसत आहे. युक्रेनचे...

ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे – फ्रान्सचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघ...

बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताची पाकिस्तानवर जोरदार टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद, वांशिक हिंसा, कट्टरवाद आणि आणि गुप्त अणू व्यापार याच गोष्टीं गेल्या 7 दशकात पाकिस्ताननं दिमाखात मिरवल्या असल्याची टीका भारताने केली आहे. पाकिस्तानचे प्रधानमंत्री हे...

रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका, युरोप आणि इंग्लंड यांनी रशियाच्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रावर नवीन प्रतिबंध लावले आहेत. हे प्रतिबंध युक्रेन येथे लष्करी कारवाई करण्यासाठी लावण्यात आले असल्याचे...

आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. १९९९ मध्ये युनेस्कोने आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून घोषित केला होता. "बहुभाषिकांना शिक्षण आणि समाजात सामावून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे...