अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला प्रतिनिधीगृहाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवायला अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात महाभियोगाला सामोरं जाणारे ते अँड्रयू जॅक्सन आणि बिल क्लिंटन यांच्यानंतरचे...

इटलीत एकाच दिवसात कोविड १९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत काल एकाच दिवसात कोविड१९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये या आजारानं चार हजार ३२ जणांचा बळी घेतला आहे. सरकारच्या प्रयत्नांनंतरही प्रादुर्भाव वेगाने वाढला...

बार्बोरा क्रेज्सीकोवा फ्रेंच खुली महिला टेनिस स्पर्धेची विजेता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महिला एकेरी सामन्यात रशियाच्या अनास्तासिया पाव्ल्यूचेन्कोव्हा हिचा पराभव करत चेक प्रजासत्ताकाच्या बार्बोरा क्रेज्सीकोवा हिनं विजेतेपद पटकावल आहे. रोलंड गेरोस...

इराणच्या तेहरान इथं विमान कोसळून विमानातल्या सर्व प्रवासी आणि कर्मचा-यांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये तेहरान इथं आज विमानतळानजीक युक्रेनचं विमान कोसळलं. विमानात १७६ प्रवासी आणि कर्मचारी होते. विमानानं इमाम खोमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेप घेतली आणि काही मिनिटातच ते...

इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचे जोरदार पुनरागमन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सलामीवीर रोहित शर्मानं झळकावलेलं दमदार शतक आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकाच्या जोरावर, भारतानं लंडन इथं इंग्लंडविरोधात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन केलं आहे....

मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता...

इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेचे नवीन निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणच्या धातूच्या निर्यातीवर अमेरिकेनं नवीन निर्बंध लावले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, माईक पॉम्पीओ यांनी दिली. त्याबरोबरच इराणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले...

युक्रेनमधल्या खारकीव शहरात युद्धस्थिती गंभीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधल्या खारकीव शहरातल्या मध्यवर्ती चौकात तसंच कीएवमधल्या दूरचित्रवाणी मनोऱ्यावर रशियानं बॉम्ब वर्षाव केल्यामुळे युद्धस्थिती गंभीर झाली आहे. कीएवमधल्या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाल्याच युक्रेनच्या अधिकाऱ्यानं...

भारतीय महिलेने सर केलं ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर एका भारतीय महिलेने सर केले आहे. भावना डेहरिया यांनी ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझिस्को या शिखरावर आज यशस्वी चढाई केली. या शिखराची उंची...

१७व्या आसियान-भारत बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भुषवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १७वी आसियान-भारत बैठक आज होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचे अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगोएन जुआन फुक यांच्यासह भुषवणार आहेत. आसियान संघटनेच्या १० सदस्य देशांचे...