पाणबुडीवरून डागता येणाऱ्या नवीन क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाद्वारे चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने पाणबुडीवरून डागता येईल अशा नव्याने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन वर्षातलं अशा प्रकारचं हे उत्तर कोरियाचं पहिलंच...

गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही...

येमेनमधल्या युद्धात गेल्या ८ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमेनमधल्या युद्धात गेल्या आठ वर्षांत ११ हजारापेक्षा जास्त लहान मुलं मृत्युमुखी पडल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. या युद्धात हजारो मुलांनी आपले प्राण गमावले आहेत आणि...

२०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२० च्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत भारताचे सामने भुवनेश्वर इथं होणार आहेत.एफ.आय.एच अर्थात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली. त्यानुसार ही स्पर्धा पुढच्या वर्षी ११...

यूरोपाच्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यूरोपाच्या काही भागात अजूनही पूरस्थिती कायम आहे. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत १८० लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी...

जपानमध्ये एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये काल एकाच दिवशी एक लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात काल एक लाख 949 रुग्ण आढळले असून जपानमध्ये एकाच दिवशी प्रथमच इतके रुग्ण...

बांगलादेशच्या उच्च न्यायालयानं एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर एका वर्षाच्या आत बंदी आणावी असा आदेश...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सागरी किनाऱ्यावर आणि देशातल्या सर्व उपाहारगृहात, हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेलमध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर एका वर्षाच्या आत बंदी आणावी असे आदेश बांगलादेशच्या उच्च न्यायालयानं बांगलादेश सरकारला...

अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित रतुल पुरी यांचा जामीन न्यायालयानं फेटाळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याशी संबंधित एका मनीलाँडरिंग प्रकरणी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे रतुल पुरी यांचा जामीन रद्द करण्याची सक्तवसुली संचालनालयाची विनंती दिल्ली...

इराकमधल्या इराण समर्थकांनी बगदादस्थित अमेरिकेच्या दूतावासाला घातलेला घेराव उठवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधल्या इराण समर्थकांनी बगदादस्थित अमेरिकेच्या दूतावासाला घातलेला घेराव उठवला आहे. हाशिद-अल-शाबी या निमलष्करी दलानं हस्तक्षेप करत घेराव हटवण्याचे निर्देश दिले होते. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात हाशिदचे २४...

ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत ऋषी सुनक यांची आघाडी कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये प्रधानमंत्रीपदाच्या निवडणुकीत माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी कायम ठेवली असून ११५ टक्के मतं मिळवली आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी पेनी मॉर्दान यांना...