२ वर्षांनंतर हापूस आणि इतर आंब्यांची पहिली खेप अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्ष जवळपास ठप्प असलेल्या देशातल्या आंब्याच्या निर्यातीला पुन्हा वेग आला आहे. अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादन निर्यात विकास...
जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या...
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या साथीदाऱ्यांवर गुन्हा दाखल, अमेरिकेनं केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या दहशतवादविरोधी न्यायालयानं मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद आणि त्याच्या तीन साथीदारांना, दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक सहकार्य केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून, त्यांच्यावर गुन्हा...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या संसदेला संबोधीत करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सच्या दौऱ्यावर असून काल त्यांचं राजधानी किंग्सटन इथं आगमन झालं. गव्हर्नर जनरल डेम सुसान दोगान यांनी त्यांचं स्वागत केलं....
सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधल्या ट्यूरिन इथं सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१५ नंतर या स्पर्धेतलं जोकोविचचं ...
केनियाचे संरक्षण दल प्रमुख सप्ताहभरासाठी भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत...
सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी, लघु पटाच्या गटात भारतातली निर्मिती असलेल्या बिट्टु या लघुपटाची सर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत निवड झाली आहे. मूळची दिल्लीची पण सध्या मुंबईत वास्तव्याला...
चीनमधील जिआन्ग्सू आणि महाराष्ट्र राज्यात भगिनी-राज्य करार करण्याची शिफारस
चीनचे मुंबईतील वाणिज्यदूत त्यांग गुकाई यांनी घेतली : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट
मुंबई : चीनमधील शांघाय व मुंबई या दोन शहरांमध्ये भगिनी-शहर करार झाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या दरात घसरण झालेली आहे. ब्रेंट च्या कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलर प्रति बॅरल तर डब्ल्यूटीआई कच्च्या तेलाची किंमत एकोणसत्तर डॉलर...
कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत – जागतिक आरोग्य संघटना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतून होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी...