ट्विटर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पराग अग्रवाल यांची निवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्विटर कंपनीचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा दिला असून त्यांच्या जागी पराग अग्रवाल यांची निवड झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून...

फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया सहविजेते

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिडे ऑनलाईन बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत आणि रशिया यांना यंदाचे संयुक्त विजेते म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारे भारतीय खेळाडू निहाल सरीन...

HCQ चाचणी जागतिक आरोग्य संघटनेनं तात्पुरती स्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ च्या रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजेच HCQ ची क्लिनिकल चाचणी जागतिक आरोग्य संघटनेनं तात्पुरती स्थगित केली आहे. संघटनेचे  महासंचालक टेड्रॉस अॅ्ड्नॉम घेबेरियसिस यांनी घोषणा केली. गेल्या...

कोविड १९ मुळे ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा पुढे ढकलण्यात आला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ मुळे चित्रपट उद्योगासमोर निर्माण झालेलं आव्हान लक्षात घेता, पुढील वर्षी होणारा ९३ वा ऑस्कर पुरस्कार सोहोळा निर्धारित दिवसाच्या ८ आठवडे  पुढे , २५...

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले. येत्या काही दिवसात या...

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड...

इतर साथीच्या रोगांप्रमाणे कोरोना विषाणू जगभरात बराच काळ राहण्याची शक्यता – जागतिक आरोग्य संघटना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातले अनेक देश कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेची चाकं पुन्हां फिरवण्याची तसंच या महामारीची दुसरी लाट थोपवण्याची तयारी करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कोविड १९ विषाणू आपल्याबरोबर...

भारतानं चीनमधे 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात भारतानं 15 टन वैद्यकीय साहित्याचं वाटप केलं आहे. भारतीय हवाई दलाचं विमान काल हे साहित्य घेऊन वुहान इथं गेलं...

बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं साजरा केला अनिवासी भारतीय दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते. अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं,...

परदेशी नागरिकांच्या स्थलांतर प्रक्रियेवर अमेरिकेचे निर्बंध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत स्थलांतर प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्याचा आदेश काढण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. काल रात्री उशिरा केलेल्या ट्वीटमधे त्यांनी म्हटलंय की कोरोना विषाणूच्या...