अमेरिकेनंही टिकटॉक, वुई चॅट या चीनी ऍप्सवर लागु केली बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनंही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत टिकटॉक आणि वुई चॅट या चीनी अँकप्सवर बंदी घातली आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेला धोका...

कोस्टारिकामधे कोकेनचा पाच टन साठा जप्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोस्टारिकामधे पोलीसांनी कोकेन या अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. जहाजातून नेदरलँडसला पाठवण्यात येणार्‍या शोभेच्या फुलांमधे पाच टनांहून जास्त कोकेन लपवले होतं. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा...

शिखर परिषदेत मुक्त व्यापार, विकास आणि आफ्रीकी देशांना आर्थिक विकासात सहकार्य करण्याबाबत चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानमधे नगोया इथं ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि न्यूझिलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि पुर्वेकडील देशांबाबतचे धोरण मजबूत करण्यावर चर्चा केली. नगोया...

काबूल मधल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताकडून निषेध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं काल दहशतवादी हल्ल्यात ३२ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. या घटनेचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याचं कारस्थान...

युरोपियन युनियनने त्यांच्या सदस्या देशांकडून चीनविरूद्ध एकत्रित प्रयत्नांची मागणी केली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपियन युनियनने आपल्या 27 सदस्य देशांकडून एकाधिकारवादी चीनविरूद्ध अधिक संयुक्त दृष्टिकोन मागितला आहे. परराष्ट्र व सुरक्षा धोरणाचे ईयूचे उच्च प्रतिनिधी जर्मन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत जोसेप...

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील  प्रतिसाद आणि...

जगभरातील ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातला कोविड-१९ चा प्रकोप अजूनही आटोक्यात आलेला नाही. सध्या जगातल्या विविध देशांमध्ये ४ कोटी ४२ लाख कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत कोविड-१९ मुळे ११...

भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन 40 ते 49 उपग्रहांना हानी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भूचुंबकीय वादळामुळे सुर्य किरणांचा स्फोट होऊन स्पेस एक्सनं अंतराळात पाठवलेल्या जवळपास 40 ते 49 उपग्रहांना हानी झाली आहे. हे उपग्रह स्टारलिंक इंटरनेट दळणवळण नेटवर्कचा एक...

श्रीलंकेमधे आर्थिक आणिबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे आर्थिक संकट गंभीर बनलं असून राष्ट्राध्यक्ष गतभय राजपक्षे यांनी आर्थिक आणिबाणी जाहीर केली आहे. कोविड महामारीमुळे पर्यटनव्यवसायातली मंदी, वाढता सरकारी खर्च, करकपात, आणि चिनी...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात भारत-रशिया शिखर बैठकीत चर्चेसह २८...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे  राष्ट्रेपति व्लाथदिमीर पुतिन यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या २१ व्या भारत-शिखर बैठकीत स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांसहित कोविड संकटानंतरची जागतिक आर्थिक...