यूएईमध्ये कोविड19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युनायटेड अरब अमिरातीनं कोविड 19 च्या 51 हजार पेक्षा जास्त चाचण्या केल्याचं जाहीर केलं आहे. अधिकाधिक चाचण्या करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याचं उद्दिष्ट...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात दूरध्वनीवरुन...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना आणि कतारच्या जनतेला ईद उल फित्रच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. कोविड-19 महामारीच्या काळात कतारमधील...
अमेरिकेबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर २०१५ च्या अणूकरारांतर्गत निर्बंधांचं पालन न करण्याचा इराणचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणू संवर्धन, क्षमता आणि स्तर वाढवणं तसंच संशोधन आणि विकासाशी संबंधित निर्बंधांचे पालन करणार नाही, असं इराणच्या मंत्रिमंडळानं जाहीर केलं आहे. २०१५ च्या अणूकराराअंतर्गत इराण...
ढाका इथला एकुशे पुस्तक महोत्सव संपन्न
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात ढाका इथं गेला महिनाभर सुरु असलेला एकुशे पुस्तक महोत्सव काल संपला.
बांगलादेशच्या या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक कालावधीच्या पुस्तकमहोत्सवाच्या कालच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शन मैदानावर या...
तैवानच्या अध्यक्षा साई इन वेंग यांचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : साई इंग वेन या तैवानच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. मोठ्या मताधिक्यानं तैवानच्या जनतेनं त्यांच्या हाती सत्ता सोपवली.
त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी, चीन धार्जिण्या कुओमिंतांग...
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरचे निर्बंध केंद्र सरकारनं सात जानेवारीपर्यंत वाढवले आहेत.
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी ही...
ब्रिटनचे अर्थमंत्री नवे म्हणून ऋषी सौनक यांची नियुक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे.
सुनाक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत. सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद...
२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-तीन मोहिमेच्या संघाला त्यांचा संयम आणि या मोहिमेच्या सुरक्षित आखणीबद्दल सलाम केला आहे. ते आज बंगळुरू मध्ये इस्रोच्या कमांड सेंटर इथं...
शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेश आज संस्थापक अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी साजरी करत आहे. प्रधानमंत्री शेख हसिना यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाकामधल्या धानमोंडी इथल्या निवासस्थानी जाऊन...
भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात त्रिपक्षीय बैठक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं काल भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीची त्रिपक्षीय बैठक झाली. तिन्ही देशांतर्फे इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यात आली. सागरी सुरक्षा, मानवतावादी सहकार्य आणि...