शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी अब्दुल माजीद याला फाशी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी आणि माजी लष्करी अधिकारी अब्दुल माजीद याला काल रात्री मध्यरात्रीनंतर ढाका इथं फाशी देण्यात आली....

भारत मोरक्को दरम्यान सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारत आणि मोरक्को यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. प्रभाव: यातून...

भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि जपान या उभय देशांदरम्यान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय स्तरावरची चर्चा आजपासून नवी दिल्लीत सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोटेगी...

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा आर्थिक आणि सहकार्य व्यापारी करार आजपासून अंमलात आला. यामुळं शून्य आयात शुल्कावर भारतीय वस्तूंना ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत प्रवेश मिळेल. यामुळे देशात आणखी...

जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालची विजयी सुरुवात

नवी दिल्ली : चीनमधल्या वुहान इथं सुरु असलेल्या जागतिक मुष्ठीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अमित पंघालनं पुरुषांच्या ५२ किलो वजनी गटातील आपला पहिला सामना जिंकला आहे. पंघालनं ब्राझीलच्या डगलस अंद्रादेचा ४-१...

बांगलादेश आणि दक्षिण कोरिया वाहिन्यांचे दूरदर्शनवर मोफत प्रसारण सेवा

नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या भरीव सहकार्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी भारत सरकारने बांगलादेशची दूरदर्शन वाहिनी बी टीव्ही वर्ल्डचे प्रक्षेपण देशभरात मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे....

नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी केला ‘विझिट नेपाळ ईयर २०२०’या मोहिमेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी ‘विझिट नेपाळ ईयर २०२०’ या मोहिमेचा काल काठमांडूमध्ये ऐतिहासिक दशरथ रंगशाळा इथं एका दिमाखदार सोहळ्यात प्रारंभ केला. भारताचे पर्यटन आणि...

बांग्लादेश मुक्तिच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रधानमंत्रींचा उद्यापासून दौरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या, २६ तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. १९७१ मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा ५०...

दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण फिलीपीन्समध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका बालकाचा समावेश आहे. बचाक पथक मदत कार्य करत आहे. भूकंपामुळे शाळा आणि घरांना तडे...

नव्या कोरोना विषाणू प्राणघातक आजाराचं संकट विश्वव्यापी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव निर्णायक टप्प्यावर असून या प्राणघातक आजाराशी जगभरातले देश झगडत असल्यानं हे संकट विश्वव्यापी होत असल्याचं दिसत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेचे...