कोरोना आजाराचं “कोविद-2019” असं जागतिक आरोग्य संघटनेकडून नामकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविद-2019” असं नाव अधिकृतरित्या दिलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रोस अज्ञनोम घेब्रेयेसुस यांनी काल जिनिव्हा इथं...
चीनने किनारपट्टीच्या कायद्यात केला बदल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने...
जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ विरुद्धच्या लढ्यासाठी एक अब्ज अमेरिकी डॉलर्सचा निधी जागतिक बँकेनं भारताला मंजूर केला आहे. वैद्यकीय उपकरणं, चाचण्या, बाधितांचे संपर्क शोधणं, संरक्षक सामुग्रीची खरेदी या...
प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ७१ वर्षीय चार्ल्स यांना सौम्य स्वरूपातली लागण झाली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांच्या...
भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी; लोकशाहीच्या भवितव्यासाठी एक चांगलं प्रतीक ठरेल – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातली भागीदारी हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी सुचिन्ह असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना त्यांनी सांगितलं, की अमेरिका ...
सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक बाजारातल्या तेजीचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारातही दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं काल ४४ हजाराचा टप्पा पार केला. सेन्सेक्समधे काल दिवसअखेर २२७ अंकांची वाढ...
भारत–अमेरिकेच्या नौदलाच्या संयुक्त सरावाला बंगालच्या उपसागरात आरंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत –अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या संयुक्त सरावाला काल बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली. आज हा सराव समाप्त होणार आहे. भारताच्या नौदलानं शिवालिक आणि एअरक्राफ्ट पी 81...
श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल – अर्थमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या भारतीय वंशाच्या तामिळी नागरिकांना भारताचा कायम आधार मिळेल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या काल कोलंबो मध्ये बोलत होत्या. अर्थमंत्री सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर...
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
पंतप्रधानांनी बिल गेट्स यांच्याशी साधला संवाद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्याशी संवाद साधला. दोन्ही मान्यवरांनी कोविड -19 ला जगभरातील प्रतिसाद आणि...











