जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-१९...
इराणचे लष्करी कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येच्या निषेधार्थ इराकच्या प्रधानमंत्र्यांनी इराकमधे तीन दिवसांचा दुखवटा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचा कमांडर कासीम सुलेमानी, इराकी मिलिशिया नेता अबू महदी अल मुहंदस, तसेच आणि इतर जण मारले गेल्यानंतर इराकचे प्रधानमंत्री आदिल अब्दुल महदी...
शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...
वुहानमधल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करण्यास केली सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान मधली 73 दिवसांची टाळेबंदी आज उठवल्यानंतर वुहान मधल्या हजारो नागरिकांनी अन्यत्र स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या मुख्य भागात परदेशाहून आलेले आणि स्थानिक...
भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाची पडझड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलीयन फलंदाजाना भारतीय गोलदांजासमोर संघर्ष करावा लागत आहे. आज दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात...
आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त गुगलचं डूडल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल न आज भारतीय जलतरणपटू आरती साहा यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त त्यांचा सन्मान करण्यासाठी विशेष डूडल सादर केलं आहे. आरती साहा यांना १९६० साली पद्मश्री पुरस्कार...
इराणच्या सशस्त्र दलाचा प्रमुख, जनरल कासिम सोलेमनी, अमेरिकेनं बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनं इराकमधल्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हवाई हल्ल्यात, इराणच्या कुड्स या सशस्त्र दलाचा प्रमुख, जनरल कासीम सोलेमनी ठार झाला आहे. या हल्ल्यात किमान आठ जण...
गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही : निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी भारतापेक्षा दुसरा चांगला देश नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या वॉशिंग्टन इथं एका कार्यक्रमात बोलत होत्या. भारतात भांडवलदारांनाही सन्मानाची वागणूक देणारी लोकशाही...
2020 ऑलिम्पिक साठी कृती आराखडा
नवी दिल्ली : 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक साठी अधिकाधिक खेळाडू पात्र ठरावेत यासाठी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंना साहाय्य करत आहे. युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार...
भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कार्याचं जागतिक आरोग्य संघटनेन कौतुक केलं आहे. या संघटनेतील प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटलं आहे की गेल्या दोन महिन्यात...











