ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...
बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचा नेतृत्व करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचे प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी बेनी गँटझ् यांनी नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षासोबत एकत्रित सरकारचं नेतृत्व करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या सरकारच आपण...
भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल – शेर्पा अमिताभ कांत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं G20 अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असेल, असं G20 शेर्पा अमिताभ कांत यांनी म्हटलं आहे. भारताच्या अध्यक्षपदाचं सार हे "एक जग, एक...
युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमध्ये ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन जर्मनीचे प्रधानमंत्री ओलाफ स्कोल्ज़ आणि फ्रान्सचे अधयक्ष एमॅन्युएल मॅक्रोन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं आहे. युक्रेनमधलं युद्ध थांबवण्यासाठी...
मानवतावादी कार्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून युक्रेनला 20 दशलक्ष डॉलरची मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्शवभूमीवर संयुक्त राष्ट्र संघानं युक्रेनला २० दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. ही घोषणा संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरर्स यांनी...
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स...
ऑस्ट्रेलियासोबतच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारताची ऑस्ट्रेलियावर ५३ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान अॅडलेड इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या डावात भारतानं ऑस्ट्रेलीयावर ५३ धावांची आघाडी मिळवली आहे. आज सकाळी दुसऱ्या दिवसाचा...
आज जागतिक मधुमेह दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक मधुमेह दिवस आहे. मधुमेह ही वैश्विक समस्या बनत आहे. त्या संदर्भात जागरुकता आणण्यासाठी, तसंच त्यावर कसं नियंत्रण मिळवावं, या विषयावर आज संपुर्ण जगभरात...
परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी घेतली फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ- यीव लु दरयां यांची भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी काल फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री ज्याँ - यीव लु दरयां यांची पॅरिस इथं भेट घेऊन चर्चा केली. उभय राष्ट्रांदरम्यान कोविड...
मादागास्करला भारताकडून मदत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मादागास्करला भारतानं मदतीचा हात दिला आहे. मदतसाहित्य घेऊन भारताची आय.एन.एस ऐरावत ही नौदल नौका रवाना झाली आहे.
याअगोदर मदतीसाठी ओपी व्हॅनीला या नौकेला...










