‘प्रिन्स ऑफ वेल्स’ यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे...
राष्ट्रकुल स्पर्धांमधे भारोत्तोलनात संकेत सरगर याला रौप्य तर गुरूराजा पुजारी याला कांस्यपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेतलं भारताचं पहिलं पदक आज महाराष्ट्राच्या संकेत सरगरनं मिळवून दिलं आहे. पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात एकूण २४८...
मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय...
भारतीयांच्या सुटकेसाठी ४ केंद्रीय मंत्री विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातले हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंदिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही.के. सिंग हे चार मंत्री युक्रेनच्या शेजारच्या चार देशांचा दौरा करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना साहाय्य...
अमेरिकेत कोविड-१९ वरील लसीच्या मानवी चाचणीला सुरवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिअॅटल इथं सुरु झालं आहे.
18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 सुदृढ व्यक्तींवर सहा आठवडे हे...
ब्रिटनमधील दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग...
धर्मेंद्र प्रधान यांनी भारताच्या विकास गाथेमधील विशाल संधीचा लाभ घेण्यासाठी अमेरिकेतील गुंतवणूकदारांना केले आमंत्रित
अमेरिकेच्या ऊर्जा सचिवांसोबत कार्यकारी उद्योग गोलमेज बैठकीत मंत्री झाले सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 17 जुलै 2020 रोजी नियोजित भारत आणि अमेरिका धोरणात्मक ऊर्जा भागीदारी मंत्रिपरिषदेच्या दुसऱ्या बैठकीच्या पूर्वी, पेट्रोलियम,...
कोरोनामुळे अमेरिकेत सात जणांचा मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनच्या दक्षिणेकडील सियाटल या भागात हे सर्व मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे या सर्व भागात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना...
युक्रेनधल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळं जगभरातल्या शेअर बाजारात, रोखे आणि कमोडिटी हाहाकार माजला आहे. कच्च्या तेलाचे दर मात्र तेजीत आहेत. देशातल्या शेअर बाजारातही तीच परिस्थिती आहे. व्यवहार...
आंतरराष्ट्रीय प्रवास करुन राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांना आरटीपीसीआऱ चाचणी बंधनकारक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी, केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागानं वेळोवेळी जारी केलेले आदेश राज्य शासनानं लागू केले आहेत. केंद्र शासनाच्या नियमांप्रमाणे,...










