अफगाणिस्तानमधे बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना केलं ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले.
१९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी...
पी व्ही सिंधुचा ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टेबल टेनिसमध्ये भारताचे अचंत शरथ कमल आणि मनिका बात्रा यांनी आशियाई ऑलिंपिक पात्रता स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी काल दोहा इथं...
चीनमध्ये पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा आरोग्यविषयक तयारीचा आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये सध्या पसरत असलेल्या श्वसन आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आरोग्यासंदर्भात तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील उत्तर भागात लहान...
लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर पोलिस चकमकीत ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लंडनमधल्या प्रसिद्ध लंडन ब्रीजवर २ जणांना भोसकून मारणारा हल्लेखोर काल पोलिसांबरोबरच्या चकमकीत काल ठार झाला. त्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराच्या अंगावर स्फोटकं...
इराणकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर इराकमधल्या अमेरिकी दूतावासाजवळ झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची जबाबदारी इराणनं घेतली आहे. सिरियात इराणने पाठवलेल्या रिव्होल्युशनरी गार्डच्या 2 जवानांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाला; त्याला प्रत्युत्तर म्हणून, घटनास्थळी...
इराणमध्ये अडकलेल्या १२० भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान आज जैसलमेर इथे उतरणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधून येणाऱ्या भारतीयांसाठी लष्कारानं देशातल्या ७ शहरांमध्ये किमान ४०० लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी ही माहिती दिली.
येत्या दोन...
कोविड -19 हाताळण्यासाठी भारताने सुरू केलेल्या आरोग्य सेतु अँपचे जागतिक बँकेने कौतुक केले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य सेतू अॅपचे उदाहरण देऊन वर्ल्ड बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, त्यात नमूद केलेल्या नवीन उपायांमुळे संक्रमण ओळखण्यात आणि लोकांना व्यापक जन समुदायाबद्दल जागरूक करण्यात...
मलेशियात १ डिसेंबरपासून भारतीय नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मलेशियात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना येत्या १ डिसेंबरपासून व्हिजाची गरज लागणार नाही. भारतीय नागरिक येणाऱ्या तीस दिवसांमध्ये मलेशियात व्हिजाशिवाय ये-जा करु शकणार आहेत. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम...
युक्रेनच्या सीमेवरून सैन्य मागे घेण्याची रशियाची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपमध्ये युद्ध व्हावं असं आपल्याला वाटत नसल्याचं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनच्या सीमेवरून आपलं सैन्य मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर म्हटलं आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ज...
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी काल डब्ल्युटीओ अर्थात जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबर्टो अजेवेडो यांच्याशी व्यापारविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. बहुउद्देशीय व्यापारातील आव्हानं आणि सुधारणांबाबत भारताची...